वॉल स्ट्रीट जर्नल

वॉल स्ट्रीट जर्नल तथा डब्ल्यूएसजे हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातून तसेच आशिया आणि युरोपमधून प्रसिद्ध होणारे व्यापार आणि वाणिज्य विषयक वृत्तपत्र आहे.

हे वृत्तपत्र आठवड्यातून सहा दिवस प्रकाशित होते. याची पहिली आवृत्ती ८ जुलै, १८८९ रोजी छापली गेली.

न्यूझ कॉर्प कंपनीच्या डाऊ जोन्स अँड कंपनी या उपकंपनीद्वारे हे वृत्तपत्र छापील तसेच ऑनलाइन स्वरूपात प्रकाशित होते. याचे १२ लाख ७० हजार ऑनलाइन गिऱ्हाइकांसह एकूण २२ लाख २८ हजार गिऱ्हाइक आहेत. यापरत्वे हे वृत्तपत्र अमेरिकेतील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलला २०१७पर्यंत ४० पुलित्झर पारितोषिके मिळाली आहेत.

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १८८९न्यू यॉर्क शहर८ जुलै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पर्यावरणशास्त्रशिवाजी महाराजसाईबाबासोयराबाई भोसलेचोखामेळासविता आंबेडकरभारतातील मूलभूत हक्कपानिपतमहालक्ष्मीलॉर्ड डलहौसीभोपाळ वायुदुर्घटनाभाषामहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेवस्तू व सेवा कर (भारत)योगासनगोदावरी नदीबीड लोकसभा मतदारसंघबलुतं (पुस्तक)आईमानवी हक्कॲडॉल्फ हिटलरकुळीथमटकापानिपतची तिसरी लढाईव्यसनपत्रयकृतप्रज्ञा विवर्धन स्तोत्रदख्खनचे पठारपारू (मालिका)वाक्यभारतातील राजकीय पक्षपरभणी विधानसभा मतदारसंघअभिव्यक्तीमहाराष्ट्राचे राज्यपालकुणबीमहाभारतस्त्री सक्षमीकरणअल्लाउद्दीन खिलजीकिरवंतराज्यशास्त्रप्रहार जनशक्ती पक्षवृषभ रासनवग्रह स्तोत्रसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदअर्थ (भाषा)जुने भारतीय चलनमण्यारविंचूभारूडबाजरीजैन धर्मप्राजक्ता माळीबावीस प्रतिज्ञाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीलोकसंख्या घनतायशवंतराव चव्हाणगुंतवणूकऔंढा नागनाथ मंदिरपुरंदर किल्लारवी राणाभारताचा भूगोलबलुतेदारजवमासिक पाळीअमरावती विधानसभा मतदारसंघअर्थशास्त्रभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीराज्य निवडणूक आयोगखंडपूर्व दिशामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४अपारंपरिक ऊर्जास्रोतचलनवाढगोवागुजरात टायटन्स २०२२ संघ🡆 More