विहीर

जमीनीखालील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात.

विहिरीतील पाणी विद्युत् उपकरण वा मनुष्यबळ लावून काढले जाते आणि घरगुती वापरासाठी तसेच सिंचनासाठी वापरले जाते. विहिरीचे अन्य प्रयोग विश्व मध्ये काही जागी पेट्रोल आणि गैस विहीरी पण आहेत.येथे ज़मीनीची खुदाई करून कई लाख क्यूबिक मीटर गैसचे प्रतिदिन उत्पादन केले जाते.

विहीर
कीनिगस्टीन गढीतील विहीर जर्मनी
विहीर
कास गावातील प्राचीन पायऱ्यांची विहीर. चित्रात एक दरवाजाची चौकट दिसत आहे. हवे तेंव्हा यातील पाणी घेणे बंद अथवा सुरू करता येऊ शकते अशी ही सोय आहे.
विहीर
वरून दिसणारे दृश्य
विहीर
पायऱ्या

इन्हें भी देखें

कार्य

भुपृष्ठाखाली असलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत पोचून पाणी उपलब्ध करणे. विहिरीचे अन्य प्रयोग विश्व मध्ये काही ठिकाणी पेट्रोल आणि गैस-विहिरी पण आहेत. येथे ज़मीनीतील खुदाई काम पूर्ण करून अनेक लाख क्यूबिक मीटर गैसचे प्रतिदिन उत्पादन केले जाते.

रचना

प्रथम योग्य जागा निवडून तिथे खड्डा करतात. तो भूगर्भातील पाण्याच्या पातळीपर्यंत खोल नेतात. नंतर खड्ड्याच्या भिंतींचे दगड/विटा/काँक्रीट ने बांधकाम करतात. पाणी बाहेर काढण्यासाठी खिराडी/मोट वा विजेवर चालणाऱ्या पंपाची व्यवस्था करतात. पाणी किती साठवायचे त्यावर विहिरीची गोलाई (रुंदी) अवलंबून असते. विहिरीची रचना साधारणतः वर्तुळाकार असते.

  आधुनिक विहीर ...   आता खूप सोप्या पद्धतीने विहीर  

बांधतात. सिमेंट चे पाईप तयार मिळतात. 3,4,5,6 फुट व्यासाचे 8 फुट लांबीचे

खोली प्रमाणे 2 किंवा 3 पाईप वापरून योग्य खड्डा खणून जेसीबी च्या साह्याने 

एकावर एक उभे करून बाजूने दगड माती टाकून बुजावतात. की झटपट विहीर तयार होते.

प्रकार

  • आड (अरुंद, खोल आणि बहुधा चौकोनी विहीर)
  • कूप (अरुंद आणि खोल विहीर)
  • गोल विहीर
  • चौकोनी विहीर
  • दीर्घिका (लांबट विहीर)
  • नलिका कूप
  • पुष्करणी
  • बारव - मोठी विहीर
  • भुडकी - जिच्यात बहुधा पाणी टाकावे लागते, अशी नदीकाठी असलेली विहीर. अशी एक विहीर पुण्यातील वर्तक बागेत आहे.
  • मोटांची विहीर
  • वापी - पायऱ्या असलेली विहीर
  • वाव
  • हौद


नळकूप (ट्यूबवेल्ल) शब्द स्वयं स्पष्ट करतो की नळाद्वारे एक कूपाचे सृजन केलेले असते. यात धातुच्या नळाला जमीनीत खोलवर घेऊन जातात की तो जलस्तरापर्यंत पोहचतो. याप्रकारे नळकूपाचे निर्माण होते. नळकूपा़वर मशीन-चालित पम्प लाऊन त्यातून पाणी काढले जाते आणि ते पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरले जाते.

पहा : बारामोटेची विहीर

संस्कृती व साहित्यातील झलक

विहीर 
विहिरीवरील स्त्री, पॉल सिगनॅक याचे तैलचित्र १८९२

Tags:

विहीर कार्यविहीर रचनाविहीर प्रकारविहीर संस्कृती व साहित्यातील झलकविहीरपाणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रविकिरण मंडळअमरावती विधानसभा मतदारसंघविरामचिन्हेमहाराष्ट्राचा इतिहासब्रिक्समहाराष्ट्र केसरीजगातील देशांची यादीविश्वजीत कदममिलानमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसंवादनाशिककडुलिंबरत्‍नागिरीभारतीय प्रजासत्ताक दिनकाळूबाईनृत्यगणपती स्तोत्रेजागतिक लोकसंख्याबौद्ध धर्मअमरावती जिल्हाभारतातील शासकीय योजनांची यादीसिंधुताई सपकाळइतर मागास वर्गजवाहरलाल नेहरूगगनगिरी महाराजमूलद्रव्यद्रौपदी मुर्मूप्रदूषणउत्तर दिशासंदिपान भुमरेनवग्रह स्तोत्रजैवविविधतानिसर्गभारतीय संविधानाची उद्देशिकापंचायत समितीकलिना विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेउमरखेड विधानसभा मतदारसंघतलाठीरामायणन्यूझ१८ लोकमतअकोला लोकसभा मतदारसंघभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीरायगड लोकसभा मतदारसंघविठ्ठलराव विखे पाटीलदिशाउच्च रक्तदाबजालना लोकसभा मतदारसंघतेजस ठाकरेमहाराष्ट्रसैराटभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हएकपात्री नाटकयवतमाळ विधानसभा मतदारसंघनगदी पिकेभोवळमहाराष्ट्र शासननदीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीचोळ साम्राज्यविदर्भगोंदवलेकर महाराजदिवाळीभगवद्‌गीताकेदारनाथ मंदिरगोपीनाथ मुंडेआचारसंहिताराष्ट्रीय स्वयंसेवक संघअक्षय्य तृतीयाईशान्य दिशागोंधळअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसोलापूर लोकसभा मतदारसंघहापूस आंबाराणाजगजितसिंह पाटीलचंद्रदुष्काळमाढा लोकसभा मतदारसंघ🡆 More