प्रशासक

विकिपीडियावरील प्रशासक (इंग्लिश विकिसंज्ञा: Bureaucrats, ब्यूरोक्रॅट्स ;) म्हणजे खालील तांत्रिक अधिकार दिलेले सदस्य असतात :

प्रशासक

  • अन्य सदस्यांना प्रचालक किंवा प्रशासक पदांवर बढती देणे;
  • एखाद्या सदस्यखात्यास सांगकाम्या म्हणून मंजुरी देणे किंवा रद्द करणे;


विद्यमान प्रशासक

ही आपोआप तयार झालेली यादी नाही. यामध्ये कदाचित बदल झालेले असू शकतात. सध्याची यादी पहाण्यासाठी कृपया इथे टिचकी द्या.


प्रचालकपद रद्द करणे

जर प्रचालक अधिकारांचा गैरवापर केला तर प्रचालक पद रद्द होऊ शकते. प्रचालक पद रद्द करण्याचे अधिकार फक्त प्रतिपालकांनाच असतात.

प्रचालक स्वत:हून आपले अधिकार काढून घेण्याची विनंती करू शकतात.

दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी

१) दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव (आपोआप) पदमुक्ती कालावधी: सलग एक (१) वर्षे एकही संपादन अथवा एकही प्रचालकीय कार्य या दोन्ही पैकी एकही गोष्ट नाही असे प्रचालक/प्रशासक जबाबदारीतून पदमुक्ततेस आपोआप पात्र समजावेत.

२) असे दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव (आपोआप) पदमुक्ती कालावधीस अनुसरून पदमुक्त झालेले प्रचालक/प्रशासक अथवा स्वतःहून राजीनामा दिलेले सदस्य पुन्हा कार्यरत होऊन प्रचालक/प्रशासक पद विनंती केल्यास त्यांची विनंती प्रचालक मंडळाने ग्राह्य धरल्यास आणि स्वीकृती अधिकाऱ्यांना (प्रशासक) स्विकार्ह झाल्यास त्यांची प्रचालक पदावर सरळ फेर नियूक्ती करतील.

३) कोणत्याही मराठी विकि (मिडिया) प्रकल्पावर कोणत्याही कारणाने प्रचालक संख्या भविष्यात फार घटली तरी किमान एक मराठी भाषी प्रचालक सदैव शिल्लक राहीलाच पाहीजे, नवीन प्रचालक नियुक्ती नंतर अथवा एखादा जुना प्रचालक वापस आल्या नंतरच अशा प्रकल्पावरचा प्रचालक दूर केला जाऊ शकेल.

४) सर्व निवृत्त प्रचालक/प्रशासक (कोणत्याही विशेषाधिकारा शिवाय,) निमंत्रित सदस्य समजले जातील आणि त्यांच्या मतांचा सुयोग्य आदर विकिपीडिया जाणत्यासदस्यां प्रमाणे राखला जाईल.

हे सुद्धा पाहा

Tags:

प्रशासक विद्यमान प्रशासक प्रचालकपद रद्द करणेप्रशासक हे सुद्धा पाहाप्रशासकइंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोविंदा (अभिनेता)हिंदू विवाह कायदासदा सर्वदा योग तुझा घडावाबुलढाणा लोकसभा मतदारसंघबलवंत बसवंत वानखेडेमराठा घराणी व राज्येतुतारीअक्षय्य तृतीयालहुजी राघोजी साळवेजया किशोरीइंदुरीकर महाराजपारशी धर्ममहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीअष्टविनायकत्र्यंबकेश्वरझाडलैंगिक समानताक्रिकेटचा इतिहासनिसर्गमाहितीप्राण्यांचे आवाजकेंद्रशासित प्रदेशत्रिरत्न वंदनाटरबूजमिठाचा सत्याग्रहनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमाळशिरस विधानसभा मतदारसंघऔरंगजेबताराबाई शिंदेपुरस्कारजागतिक महिला दिनसातारा विधानसभा मतदारसंघवायू प्रदूषणजागतिक वारसा स्थानबौद्ध धर्मआयुष्मान भारत योजनाराजगडसंभोगमराठीतील बोलीभाषामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसोनेसाईबाबाजवाहरलाल नेहरूभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासोलापूर लोकसभा मतदारसंघभारताचे पंतप्रधानसेंद्रिय शेतीअन्नप्राशनसंत बाळूमामाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेगोंधळशाहू महाराजविधान परिषदशिवाजी महाराजपेशवेसुतकसातारा लोकसभा मतदारसंघवि.वा. शिरवाडकरसिंधुताई सपकाळवाशिम विधानसभा मतदारसंघअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)महादेव जानकरकिनवट विधानसभा मतदारसंघकर्पूरी ठाकुरजागरण गोंधळगुळवेलराम सातपुतेपोलीस महासंचालकभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीसारं काही तिच्यासाठीगूगल क्लासरूमराममुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघवंजारीशाळाभाषा🡆 More