विकाराबाद

विकाराबाद हे तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यामधील एक शहर आहे.

विकाराबाद शहर तेलंगणाच्या पश्चिम भागात हैदराबादच्या ७५ किमी पश्चिमेस वसले आहे. २०११ साली विकाराबदची लोकसंख्या सुमारे ५३ हजार होती.

विकाराबाद
వికారాబాద్
भारतामधील शहर
विकाराबाद is located in तेलंगणा
विकाराबाद
विकाराबाद
विकाराबादचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 17°20′10″N 77°54′20″E / 17.33611°N 77.90556°E / 17.33611; 77.90556

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा रंगारेड्डी जिल्हा
क्षेत्रफळ ६४ चौ. किमी (२५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,०९३ फूट (६३८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५३,१८५
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

विकाराबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या वाडी-हैदराबाद मार्गावर असून मुंबईहून हैदराबादकडे धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या येथूनच जातात.

Tags:

तेलंगणारंगारेड्डी जिल्हाहैदराबाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पाणघोडास्वामी समर्थगौतम बुद्धकालभैरवाष्टककंबरमोडीनेतृत्वरमाबाई आंबेडकरकोकण रेल्वेचिकूमहाराष्ट्रातील घाट रस्तेफळपौगंडावस्थाव्यवस्थापनसातवाहन साम्राज्यदेवेंद्र फडणवीसधर्मो रक्षति रक्षितःमहाराष्ट्र भूषण पुरस्कारगजानन दिगंबर माडगूळकरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपरीक्षितग्रहपरशुराम घाटमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गॐ नमः शिवायलैंगिकताचित्रकलाभारत सरकार कायदा १९३५महादेव कोळीसमाजशास्त्रदुष्काळअश्वत्थामाभारतीय संविधानाचे कलम ३७०कोरोनाव्हायरस रोग २०१९हरीणअशोक सराफबावीस प्रतिज्ञासर्वेपल्ली राधाकृष्णनऔद्योगिक क्रांतीबाजी प्रभू देशपांडेकर्करोगमुंबई उच्च न्यायालयन्यूटनचे गतीचे नियमअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जवाहरलाल नेहरू बंदरलहुजी राघोजी साळवेजय श्री रामउत्पादन (अर्थशास्त्र)पुंगीआणीबाणी (भारत)महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीभारतीय वायुसेनारुईशब्दयोगी अव्ययमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळधान्यअजिंठा लेणीत्र्यंबकेश्वरनर्मदा परिक्रमागोवरसूर्यफूललोकमान्य टिळकमोटारवाहनराहुल गांधीमहाराष्ट्र विधानसभाबिब्बापन्हाळानवग्रह स्तोत्रदिवाळीखंडोबामाहिती अधिकारअंदमान आणि निकोबारराजकीय पक्षमहाराष्ट्रातील नद्यांची यादीसुधा मूर्तीकोल्हापूरजागतिक बँकगाडगे महाराजगणपतीछगन भुजबळ🡆 More