वर्ल्ड ट्रेड सेंटर

वर्ल्ड ट्रेड सेंटर हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरील लोअर मॅनहॅटन भागामधील एक संकूल आहे.

हे संकूल वर्ल्ड ट्रेड सेंटर ह्याच नावाच्या ७ इमारतींच्या संकुलाच्या जागेवर बांधले जात आहे. मूळ वर्ल्ड ट्रेड सेंटर संकूल ४ एप्रिल १९७३ साली बांधले गेले. न्यू यॉर्क शहरामधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींपैकी क्र. १ व क्र. २ वर अल कायदा ह्या अतिरेकी संघटनेने सप्टेंबर ११, २००१ रोजी अपहरण केलेली विमाने घुसवली. ह्या हल्ल्यांमध्ये दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या.

वर्ल्ड ट्रेड सेंटर
वर्ल्ड ट्रेड सेंटर
विश्वविक्रमी उंची
इ.स. १९७१ पासून इ.स. १९७३ पर्यंत जगातील सर्वाधिक उंचीची इमारत [I]
आधीची एम्पायर स्टेट बिल्डिंग
नंतरची विलिस टॉवर
सर्वसाधारण माहिती
ठिकाण न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क, अमेरिका
40°42′42″N 74°00′45″E / 40.71167°N 74.01250°E / 40.71167; 74.01250
बांधकाम सुरुवात २५ ऑगस्ट १९६६
पूर्ण ४ एप्रिल १९७३
Destroyed सप्टेंबर ११, २००१
ऊंची
छत ४१७ मी (१,३६८.१ फूट)
वरचा मजला ४११ मी (१,३४८.४ फूट)
एकूण मजले ११०
वर्ल्ड ट्रेड सेंटर
लोअर मॅनहॅटनमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर व इतर इमारती
वर्ल्ड ट्रेड सेंटर
सप्टेंबर ११, २००१ रोजी झालेले दहशतवादी हल्ले

जुन्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सर्व इमारती नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला व ह्यांमधील वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही सर्वात उंच इमारत २०१४ साली बांधून पूर्ण झाली.

अमेरिका सरकारच्या म्हण्यानुसार हा हल्ला पाकिस्तानी अतिरेकी ओसामा बिन लादेन याने घडवून आणले होते

बाह्य दुवे

वर्ल्ड ट्रेड सेंटर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकाअल कायदान्यू यॉर्क शहरमॅनहॅटनसप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगन्नाथ शंकरशेट मुरकुटेजसप्रीत बुमराहभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमध्यपूर्वराष्ट्रवादी काँग्रेस पक्षदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवगणेश दामोदर सावरकरवडसमुपदेशनतूळ रासमहाराष्ट्र विधान परिषदमोगरापांडुरंग सदाशिव सानेअनुवादमराठी विश्वकोशहस्तमैथुनगंगा नदीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीशुक्र ग्रहनाशिकसमर्थ रामदास स्वामीकांदादक्षिण दिशाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामुद्रितशोधनपसायदानसंत जनाबाईबच्चू कडूआरोग्यस्वच्छ भारत अभियानभारताचा स्वातंत्र्यलढाजागतिक व्यापार संघटनारामरायगड जिल्हाजांभूळस्वादुपिंडकानिफनाथ समाधी स्थळ मढीनाथ संप्रदायमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीकुत्रासांचीचा स्तूपअणुऊर्जामुंजकोरफडबलुतेदारआम्ही जातो अमुच्या गावाभाऊराव पाटीलउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघलोहगडशिवराम सातपुतेहैदराबाद मुक्तिसंग्रामराणी लक्ष्मीबाईजालना लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रपतीसांगली लोकसभा मतदारसंघशिरूर लोकसभा मतदारसंघविशेषणरस (सौंदर्यशास्त्र)बालविवाहभारतीय संसदखडकभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघराज्य निवडणूक आयोगजुमदेवजी ठुब्रीकरगणपती स्तोत्रेक्रियापदयेसूबाई भोसलेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)संभाजी भोसलेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीकवठमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीश्रीनिवास रामानुजननिसर्गपानिपतची तिसरी लढाई🡆 More