रेवती ( ८ जुलै १९६६, कोची, केरळ; जन्मनाव: आशा केळूण्णी कुट्टी) ही एक भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक आहे.
रेवतीने आजवर तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९८२ सालापासून कार्यरत असणाऱ्या व भारतामधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रेवतीला आजवर ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व ५ दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
This article uses material from the Wikipedia मराठी article रेवती (अभिनेत्री), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.