मेघालय विधानसभा

मेघालय विधानसभा हे भारताच्या मेघालय राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे.

মেঘালয় বিধানসভা (bn); האספה המחוקקת של מגהלאיה (he); मेघालय विधानसभा (mr); మేఘాలయ శాసనసభ (te); மேகாலயாவின் சட்டமன்றம் (ta); Meghalaya Legislative Assembly (en); Մեգհալայի օրենսդիր ժողով (hy); मेघालय विधान सभा (hi); मेघालय विधानसभा (awa) Unicameral legislature of the Indian state of Meghalaya (en); Unicameral legislature of the Indian state of Meghalaya (en); భారతదేశ శాసనసభలు (te); גוף מחוקק מדינתי (he)

६० आमदारसंख्या असलेल्या मेघालय विधानसभेचे कामकाज शिलाँग शहरामधून चालते. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे मेतबाह लिंगदोह हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री कॉनराड संगमा विधानसभेचे नेते तर मुकुल संगमा विरोधी पक्षनेते आहेत.

मेघालय विधानसभा 
Unicameral legislature of the Indian state of Meghalaya
मेघालय विधानसभा
माध्यमे अपभारण करा
मेघालय विधानसभा  विकिपीडिया
प्रकारविधानसभा
ह्याचा भागGovernment of Meghalaya
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागमेघालय
भाग
  • Member of the Meghalaya Legislative Assembly
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे मेघालय विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १०वी विधानसभा २०१८ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टी ह्या पक्षाने २३ जागांवर विजय मिळवून भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले.

सद्य विधानसभेची रचना

सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (41)

विरोधी पक्ष (12)

इतर (7)

बाह्य दुवे

Tags:

कॉनराड संगमानॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीभारतमुकुल संगमामेघालयमेघालयचे मुख्यमंत्रीशिलाँग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिमालयभारतातील मूलभूत हक्कचिपको आंदोलनभाषागोपाळ कृष्ण गोखलेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरसविता आंबेडकरबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारचाफामराठासुधा मूर्तीबीड विधानसभा मतदारसंघविश्वजीत कदमसंयुक्त राष्ट्रेमहाराष्ट्र विधान परिषदआईचंद्रभारताच्या पंतप्रधानांची यादीभारताची जनगणना २०११वंचित बहुजन आघाडीदत्तात्रेयखडकवासला विधानसभा मतदारसंघमराठवाडाभूतअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९प्रकाश आंबेडकरमहाराष्ट्रातील आदिवासी समाजमहाराष्ट्रातील किल्लेइतर मागास वर्गउच्च रक्तदाबशहाजीराजे भोसलेशनि (ज्योतिष)महाराष्ट्र लोकसेवा आयोगस्त्रीवादमाहिती अधिकारथोरले बाजीराव पेशवेवेरूळ लेणीकरहिवरे बाजारप्रहार जनशक्ती पक्षनागपूरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीभारत सरकार कायदा १९१९यकृतहिरडाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाराष्ट्राचा इतिहासइंग्लंडसत्यनारायण पूजाकासारवर्णनात्मक भाषाशास्त्रएकपात्री नाटकजायकवाडी धरणवनस्पतीस्वच्छ भारत अभियानरमाबाई रानडेउंबरसोळा संस्कारअभंगसमर्थ रामदास स्वामीभारतीय संसदमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सेवालाल महाराजसिंहगडसूत्रसंचालनब्रिक्सग्रामपंचायतमहाविकास आघाडीजवसमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगचैत्रगौरीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)मातीआणीबाणी (भारत)संग्रहालयरविकिरण मंडळमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभारतीय प्रजासत्ताक दिन🡆 More