मूत्रमार्ग संसर्ग

ज्या रोगामध्ये मूत्रवाहक नलिकांचा कोणताही हिस्सा जिवाणू संसर्गाने प्रभावित झालेला असतो, त्या व्याधीला मूत्रमार्गसंसर्ग असे म्हणतात.

मूत्रामध्ये अनेक द्रव्ये आणि निरुपयोगी उत्सर्जनयोग्य पदार्थ असतात, पण त्यात जिवाणू (Bacteria) आढळत नाहीत. परंतु जर मूत्रमार्गसंसर्ग झाला असेल झाला असेल तर मूत्रपरीक्षणात जीवाणूपण सापडतात.

प्रमुख लक्षणे

  • लघवी करताना जळजळ होणे.
  • मूत्रेंद्रियाला खाज सुटणे
  • थोड्या थोड्या वेळेनंतर लघवी होणे व तिथे दुखणे

कारणे

  • मूतखडा
  • उन्हाळ्यात कमी पाणी पिणे
  • मूत्रनलिकेत जन्मजात कमतरता

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

होमी भाभासौर ऊर्जारवी राणाशेतीची अवजारेभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीग्रामसेवकक्रिकेटचा इतिहासराजमाचीअमरावती विधानसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)संधी (व्याकरण)खडकवासला विधानसभा मतदारसंघघोरपडबलुतेदारनाटोरमाबाई आंबेडकरज्वारीकालिदासभाषाबीड विधानसभा मतदारसंघविज्ञानकथामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीअंगणवाडीरक्तगटजन गण मननाणेतानाजी मालुसरेसुजात आंबेडकरकांजिण्याभारताची जनगणना २०११अष्टांग योगअकोलाअकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र दिनमिया खलिफाचाफाबैलगाडा शर्यतराष्ट्रीय स्वयंसेवक संघमुंबई उच्च न्यायालयमुलाखतवर्णचिखली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीकेशव महाराजकर्करोगभोवळ२०२४ लोकसभा निवडणुकाव्यवस्थापनकोरफडप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसौंदर्यातूळ रासटोपणनावानुसार मराठी लेखकजगातील देशांच्या राजधान्यांची यादीन्यूटनचे गतीचे नियमराशीसांगली लोकसभा मतदारसंघकुष्ठरोगमुंबईअजिंठा लेणीशीत युद्धस्त्रीवादराज्य मराठी विकास संस्थालोकमतभिवंडी लोकसभा मतदारसंघरायगड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेक्रांतिकारककार्ल मार्क्सॲडॉल्फ हिटलरयवतमाळ विधानसभा मतदारसंघदशावतारभारताचे राष्ट्रचिन्हमराठी भाषाजाहिरातसंयुक्त राष्ट्रेधनगरभारूड🡆 More