मार्लन ब्रँडो

मार्लन ब्रॅंडो, ज्युनियर (एप्रिल ३, इ.स.

१९२४">इ.स. १९२४ - जुलै १, इ.स. २००४) हा ऑस्कर पारितोषिक विजेता अमेरिकन चित्रपट अभिनेता होता.

मार्लन ब्रॅंडो
मार्लन ब्रँडो
ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (१९५१) या चित्रपटात स्टॅन्ली कोवल्स्कीच्या भूमिकेत २७ वर्षांचा मार्लन ब्रॅंडो
पूर्ण नाव मार्लन ब्रॅंडो, जुनियर
जन्म ३ एप्रिल, १९२४ (1924-04-03) (वय: १००)
ओमाहा, नेब्रास्का
मृत्यू १ जुलै, २००४ (वय ८०)
लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
कारकीर्द काळ १९४४ - २००४
पत्नी नाव अ‍ॅना कश्फी (१९५७-१९५९)
मोविता कॅस्टानेडा (१९६०-१९६२)
टॅरिटा टेरिपिआ (१९६२-१९७२)
संकेतस्थळ http://www.marlonbrando.com/

पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ चित्रपटांतून काम करणाऱ्या ब्रॅंडोला इतिहासातील सगळ्यांत प्रभावी अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. त्याला ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायरऑन द वॉटरफ्रंट या चित्रपटांकरता प्रसिद्धी मिळाली. याशिवाय द गॉडफादर या चित्रपटातील व्हिटो कॉर्लियोन व अपॉकॅलिप्स नाऊ या चित्रपटातील कर्नल वॉल्टर ई. कर्ट्झ या त्याच्या भूमिकांनाही दाद मिळाली. यातील पहिले दोन चित्रपट १९५० च्या दशकात एलिया कझानने तर दुसरे दोन चित्रपट १९७० च्या दशकात फ्रांसिस फोर्ड कोप्पोलाने दिग्दर्शित केले होते.

Tags:

इ.स. १९२४इ.स. २००४एप्रिल ३ऑस्कर पुरस्कारजुलै १

🔥 Trending searches on Wiki मराठी:

काळभैरवप्राजक्ता माळीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीभौगोलिक माहिती प्रणालीअमरावती लोकसभा मतदारसंघविंचूतिवसा विधानसभा मतदारसंघविज्ञानकथाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळरवी राणागालफुगीस्वामी विवेकानंदअलिप्ततावादी चळवळनांदेडकर्ण (महाभारत)पृथ्वीचे वातावरणशिवनेरीविधान परिषदकर्पूरी ठाकुरहिंदू धर्मातील अंतिम विधीइतर मागास वर्गकल्याण लोकसभा मतदारसंघभारतातील घोटाळ्यांची यादीसंवादबच्चू कडूगोपीनाथ मुंडेलोकमतइंदुरीकर महाराजआकाशवाणीसॅम कुरनभारतीय रेल्वेराजाराम भोसलेसुजात आंबेडकरभारताची संविधान सभाराजमाचीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)हस्तमैथुनरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्र पोलीसस्त्रीवादसारिकाबिरजू महाराजथॉमस रॉबर्ट माल्थसवर्धमान महावीरशहाजीराजे भोसलेपुसद विधानसभा मतदारसंघपुणे जिल्हाझाडमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)नेल्सन मंडेलामहाराष्ट्रातील नद्यांची यादीक्लिओपात्राए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेओमराजे निंबाळकरचिखली विधानसभा मतदारसंघकुष्ठरोगजागतिक दिवसस्वादुपिंडकबड्डीहरितक्रांतीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशिक्षणप्रज्ञा पवारप्रहार जनशक्ती पक्षमराठा आरक्षणभारताचे पंतप्रधान१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धफ्रेंच राज्यक्रांतीघारापुरी लेणीताराबाई शिंदेराष्ट्रीय स्वयंसेवक संघलावणीपंचशील१,००,००,००० (संख्या)साडेतीन शुभ मुहूर्तविनयभंग🡆 More