मानवी आवाजाचे वैशिष्ट्य सांगणारे मराठी शब्द

करडा आवाज म्हणजे ज्या आवाजात शिस्त लावण्याच्या दृष्टीने किंचित कठोरपणा आहे असा आवाज.

आवाजाच्या स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी मराठीत जे अनेक शब्द आहेत त्यांतला करडा हा एक शब्द आहे. हेच विशेषण वापरून अधिकाऱ्याच्या कारभारासाठी ’करडा अंमल’ अशा शब्दांचा प्रयोगी केला जातो.

मानवी आवाजाचे वैशिष्ट्य सांगणारे काही मराठी शब्द :-

  • अनुनासिक
  • अस्पष्ट
  • कटकटा
  • कठोर
  • करडा
  • करुणार्द्र
  • कर्कश
  • किरकिरा
  • कृत्रिम
  • कोरडा
  • खडा (शाहीर अमर शेख यांच्या आवाजासारखा)
  • खणखणीत
  • खरखरीत
  • खर्जातला
  • खुला
  • गडगडाटी
  • खोल
  • गेंगाणा
  • गोड (चांगल्या दुकानदारांचा गिऱ्हाइकांशी बोलण्याच्या आवाजासारखा)
  • घाबरट
  • घाबरा
  • घाबराघुबरा
  • घुमणारा
  • घोगरा
  • चिरका
  • चोरटा
  • जरबेचा
  • टरका
  • टिपेचा
  • डरावणा
  • ढाला
  • तुपकट
  • दबका
  • दमदार (शोभा गुर्टू यांच्या आवाजासारखा)
  • दुमदुमणारा
  • धीरगंभीर (अमिताभ बच्चनचा आवाज)
  • नाकातला
  • पसरट
  • पुरुषी
  • प्रामाणिक
  • बसका (राणी मुखर्जीचा आवाज)
  • बायकी
  • बारीक
  • बेसूर
  • भिजलेला
  • भित्रा
  • मंजुळ
  • मंद
  • मधाळ
  • मधुर (पक्ष्यांचा आवाज)
  • मायाळू आवाज
  • मेंघळट
  • मोकळा
  • मोठा
  • रडका
  • रागीट
  • रुंद
  • लहान
  • लहान मुलासारखा
  • लडिवाळ ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधल्या घनाच्या आईचा-इला भाटेचा आवाज)
  • लाडिक
  • सुरेल
  • (सु)स्पष्ट
  • हलका (कुजबुजीचा आवाज)
  • क्षीण (आजारी माणसाचा आवाज)

Tags:

विशेषणशिस्त

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुकेश डीकापूसपश्चिम दिशाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाबळेश्वरसुधा मूर्तीपरभणी विधानसभा मतदारसंघपांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्राचा भूगोलदत्तात्रेयबीड लोकसभा मतदारसंघछावा (कादंबरी)महाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारतातील शेती पद्धतीलोकसंख्यारायगड जिल्हाभारताची संविधान सभाज्ञानेश्वरगणितराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)मावळ लोकसभा मतदारसंघजयंत पाटीलक्लिओपात्राराज्यसभावंजारीमराठागुळवेलमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसोनारसमर्थ रामदास स्वामीतुळजाभवानी मंदिरपारू (मालिका)संयुक्त महाराष्ट्र समितीन्यूटनचे गतीचे नियमकल्याण लोकसभा मतदारसंघहिंदू धर्मभारतीय स्टेट बँकरत्‍नागिरी जिल्हाएप्रिल २५सुशीलकुमार शिंदेजालियनवाला बाग हत्याकांडरक्तगटपानिपतची दुसरी लढाईज्यां-जाक रूसोबाळ ठाकरेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लनागपूरश्रीया पिळगांवकरअहमदनगर लोकसभा मतदारसंघइंदुरीकर महाराजगोपीनाथ मुंडेहोमरुल चळवळक्रियाविशेषणवर्धा विधानसभा मतदारसंघभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमुरूड-जंजिरामहालक्ष्मीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीतिथीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीपानिपतची तिसरी लढाईधनु रासमृत्युंजय (कादंबरी)स्वच्छ भारत अभियानफकिराअजिंठा-वेरुळची लेणीरायगड (किल्ला)आद्य शंकराचार्यसुतकमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियापन्हाळावाक्यएकनाथ खडसे🡆 More