महाराष्ट्रातील धरणांची यादी

महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यात वाहत्या पाण्यावर बांधलेले अनेक बांध, बंधारे, धरणे, तलाव, पाझर तलाव, तळी आणि प्रकल्प आहेत.

त्यांची नावे पुढिलप्रमाणे आहेत :--

महाराष्ट्रातील धरणांची संख्या

क्र वर्ग पूर्ण अपूर्ण
मोठी १७ ६५
मध्यम १७३ १२६
लहान १६२३ ८१३

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

  • कोल्हापूर जिल्हा काळम्मावाडी धरण, तिल्लारी धरण, तुळशी धरण, धामणी धरण, पाटगाव धरण (मौनीसागर जलाशय), राधानगरी धरण (महाराणी लक्ष्मीबाई धरण)
  • धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण, अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव, डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव, पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव,
  • नागपूर जिल्हा : उमरी, कान्होजी, कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद), पेंच तोतलाडोह, पेंच रामटेक , पेंढारी धरण, मनोरी धरण, रोढोरी धरण, साईकी धरण.
  • रत्‍नागिरी जिल्हा : कोंडवली धरण, टांगर धरण, तळवडे धरण, निवे जोशी धरण, निवे बुद्रुक धरण, मोरवणे धरण, लांजा-साखरपा धरण
  • सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव, उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव, गिरणी तलाव, पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा, बुद्धिहाळ तलाव, यशवंतसागर(उजनी) तलाव, संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव, एकरुखे तलाव, होटगी तलाव


पहा : जिल्हावार नद्या

Tags:

महाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचा इतिहासकल्याण लोकसभा मतदारसंघशिल्पकलाभीमराव यशवंत आंबेडकरसुशीलकुमार शिंदेतापी नदीभगवद्‌गीतावृत्तमुलाखतकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघजालना विधानसभा मतदारसंघऔंढा नागनाथ मंदिरव्हॉट्सॲपभारताची अर्थव्यवस्थागाडगे महाराजतिसरे इंग्रज-मराठा युद्धलिंगभावकुणबी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामहाराष्ट्राचा इतिहासपानिपतची पहिली लढाईमधुमेहअर्जुन वृक्षस्त्री सक्षमीकरणअष्टांगिक मार्गबंगालची फाळणी (१९०५)गहूराज्य निवडणूक आयोगशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकबहावानगर परिषदइतिहासाच्या अभ्यासाची साधनेनीती आयोगवसंतराव दादा पाटीलदेवनागरीदशावतारशाश्वत विकासअदृश्य (चित्रपट)जागतिक लोकसंख्यासत्यनारायण पूजामहाराष्ट्रभारतीय पंचवार्षिक योजनासंस्‍कृत भाषाराज्य मराठी विकास संस्थामिया खलिफामहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेकर्ण (महाभारत)पुणे लोकसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलाममहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथज्वारीजपानसप्तशृंगी देवी२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाद्रौपदी मुर्मूरामायणआदिवासीकार्ल मार्क्सपाणी३३ कोटी देवभारतातील समाजसुधारकवायू प्रदूषणलता मंगेशकरवंचित बहुजन आघाडीनंदुरबार लोकसभा मतदारसंघशिवजालना लोकसभा मतदारसंघसेंद्रिय शेतीसंगणक विज्ञानसोनिया गांधीपानिपतची तिसरी लढाईहिंदू कोड बिलसमीक्षाअकोला जिल्हाकिरवंतवर्णनात्मक भाषाशास्त्रकेंद्रशासित प्रदेश🡆 More