मराठी लिपीतील वर्णमाला

मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालीलप्रमाणे आहेत; यात प्रामुख्याने ५० वर्णांचा समावेश होतो.

स्वर


ऋ-
(ॠ)
ऌ-
{}
{}

() = शासकीय वर्गीकरणातून वगळण्यात आलेले स्वर
{} = इंग्रजीच्या प्रभावामुळे नंतर समविष्ट करण्यात आलेले स्वर

स्वरादी

ं (अनुस्वार) ः (विसर्ग)

व्यंजने

क् ख् ग् घ् ङ् (कंठ्य व्यंजने)
च् छ् ज् झ् ञ् (तालव्य व्यंजने)
(च़्) (छ़्) (ज़्) (झ़्) (ञ़्) (दंततालव्य वर्णजने)
ट् ठ् ड् ढ् ण् (मूर्धन्य व्यंजने)
त् थ् द् ध् न् (दंत्य व्यंजने)
प् फ् ब् भ् म् (ओष्ठ्य व्यंजने)
(फ़्) (दंतोष्ठ्य व्यंजन)
य् र् व् ल्
श् ष् स्
ह् ळ्

() = स्वरमालेत वेगळी चिन्हे नसलेले स्वर

विशेष संयुक्त व्यंजने

क्ष्
(क्+ष्)
ज्ञ्
(द्+न्+य्)
(संस्कृतमध्ये ज्+ञ्)
(श्र्)
(श्+र्)
(त्र्)
(त्+र्)

() = शासकीय वर्गीकरणातून वगळण्यात आलेली संयुक्त व्यंजने



मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेमध्ये (मूळ १६ स्वर + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले २ आधुनिक स्वर) १८ स्वर + २ स्वरादी (अनुस्वार व विसर्ग) + ४२ व्यंजन (४० मूळ आणि २ संयुक्त) असे एकूण ६२ वर्ण दिले आहेत.

उच्चार

मनुष्य एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना त्याच्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो.

पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जिभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.

उच्चारासाठी वापरले जाणारे अवयव

  • मृदू टाळू (velum)
  • कठोर टाळू (durum)
  • नाकातील पोकळी (nasal cavity)
  • ओठ
  • दात
  • जिभेचे टोक
  • जिभेचा मधला भाग
  • जिभेची मागची बाजू, इत्यादी अवयव तर वापरले जातातच.
  • पण पडजिभेच्या मागचा भाग (uvula) हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़, ड़, ढ़, फ़, वगैरे. मराठीतही च, छ, ज, झ, ञ, फ आणि ड ही अक्षरे दोन-दोन प्रकारे उच्चारली जातात, पण बहुधा वेगळी दाखवली जात नाहीत. (विनोबा भावे हे दंततालव्य वर्ण अधोबिंदू/नुक़्ता वापरून दर्शवत.)

या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.

मराठीतल्या डावा या शब्दातला ‘ड’चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ‘ड़’ पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे योग्य लिखाण डावा आणि वाड़ा असे व्हावे. इंग्रजीत वाड़ाचे स्पेलिंग Wāṛā असे होते.

हेसुद्धा पहा

संदर्भ

Tags:

मराठी लिपीतील वर्णमाला स्वरमराठी लिपीतील वर्णमाला स्वरादीमराठी लिपीतील वर्णमाला व्यंजनेमराठी लिपीतील वर्णमाला विशेष संयुक्त व्यंजनेमराठी लिपीतील वर्णमाला उच्चारमराठी लिपीतील वर्णमाला हेसुद्धा पहामराठी लिपीतील वर्णमाला संदर्भमराठी लिपीतील वर्णमालावर्ण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बिरजू महाराजहापूस आंबामहाराष्ट्र दिनयकृतभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तविले पार्ले विधानसभा मतदारसंघतिसरे इंग्रज-मराठा युद्धकालभैरवाष्टकत्र्यंबकेश्वरमुंबई उच्च न्यायालयनोटा (मतदान)गणितमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथराजकारणबसवेश्वरइतर मागास वर्गअर्थ (भाषा)सुशीलकुमार शिंदेवि.वा. शिरवाडकरमुंबईमाती प्रदूषणहोमी भाभाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारआनंद शिंदेहातकणंगले विधानसभा मतदारसंघबीड विधानसभा मतदारसंघमाढा लोकसभा मतदारसंघमहाभारतशिवघोरपडगोदावरी नदीआरोग्यगोंडवृत्तपत्रवर्धा विधानसभा मतदारसंघन्यूझ१८ लोकमतसिंहगडइतिहासाच्या अभ्यासाची साधनेप्रणिती शिंदेतूळ रासअदृश्य (चित्रपट)जॉन स्टुअर्ट मिलकुत्राकुंभ रासबीड लोकसभा मतदारसंघसंयुक्त महाराष्ट्र चळवळशीत युद्धगुरू ग्रहजालियनवाला बाग हत्याकांडनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघछगन भुजबळसंजय हरीभाऊ जाधवप्राथमिक आरोग्य केंद्रसामाजिक समूहबलवंत बसवंत वानखेडेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसमुपदेशनसप्तशृंगी देवीकामगार चळवळशिरूर विधानसभा मतदारसंघभोवळभारतीय संविधानाचे कलम ३७०वर्षा गायकवाडनाचणीपु.ल. देशपांडेविजय कोंडकेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघसह्याद्रीजालना जिल्हाबहिणाबाई चौधरीदशरथहिंदू तत्त्वज्ञानध्वनिप्रदूषणवसाहतवादनृत्यशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)औंढा नागनाथ मंदिरमराठी साहित्य🡆 More