मराठीचा वर्णक्रम

मराठीचा वर्णक्रम म्हणजे मराठी भाषेतील उच्चारित सुट्या ध्वनींचा किंवा मराठी भाषेच्या लेखनासाठी वापरण्यात येणाऱ्या देवनागरी लिपीतील अक्षरांचा क्रम.

वर्णांचा क्रम हा विविध निकषांनुसार लावता येतो. बहुतांश वेळा लिपीचे स्वरूप आणि लेखनव्यवहाराची परंपरा हे घटक वर्णक्रम निश्चित करत असतात. देवनागरी लिपी ही मराठीव्यतिरिक्त संस्कृत, हिंदी, कोंकणी इ. भाषांचे लेखन करण्यासाठीही वापरण्यात येते. मात्र त्या त्या भाषांत काही अक्षरे वेगळी असल्याने आणि परंपरेने क्रम लावण्याचे संकेत वेगळे असल्याने ह्या भाषांची लिपी समान असली तरी त्यांतील वर्णक्रम हे काही अंशी परस्परांहून वेगवेगळे आहेत.

महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला व वर्णक्रम

महाराष्ट्र शासनाने दि. ०६ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसृत केलेल्या शासननिर्णयानुसार मराठीची वर्णमाला आणि वर्णक्रम ह्यांची निश्चिती करण्यात आलेली आहे. ही वर्णमाला व वर्णक्रम पुढीलप्रमाणे आहे.

स्वर

अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ॲ ऐ ओ ऑ औ

स्वरादी

ं (अनुस्वार), ः (विसर्ग)

व्यंजने

क् ख् ग् घ् ङ्

च् छ् ज् झ् ञ्

ट् ठ् ड् ढ् ण्

त् थ् द् ध् न्

प् फ् ब् भ् म्

य् र् ल् व्

श् ष् स्

ह् ळ्

विशेष संयुक्त व्यंजने

क्ष् ज्ञ्

अंक

० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९

संदर्भ

मराठी व्याकरण

Tags:

मराठीचा वर्णक्रम महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला व वर्णक्रममराठीचा वर्णक्रम संदर्भमराठीचा वर्णक्रमदेवनागरीमराठी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संयुक्त महाराष्ट्र समितीसातारा जिल्हाअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)बहिणाबाई पाठक (संत)राष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)क्रांतिकारकअमरावती लोकसभा मतदारसंघपोवाडाभारतरत्‍नचंद्रमानवी हक्कपूर्व दिशानवनीत राणाविमाकल्याण लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेक्रिकेटचा इतिहासअजित पवारज्योतिबाबुलढाणा विधानसभा मतदारसंघविठ्ठलअमरावतीभारतीय पंचवार्षिक योजनासरपंचसुशीलकुमार शिंदेहिंदू धर्मराष्ट्रीय स्वयंसेवक संघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)शनि (ज्योतिष)योगगौतम बुद्धकुणबीम्हणीरावणदुष्काळतापी नदीरामायणमुंजसूर्यमालाशिरूर विधानसभा मतदारसंघवर्षा गायकवाडराज्य निवडणूक आयोगविक्रम गोखलेछत्रपती संभाजीनगर जिल्हाइंदुरीकर महाराजदक्षिण दिशाभारतीय संविधानाची उद्देशिकाएकपात्री नाटकमहाराष्ट्राचे राज्यपालसातारा लोकसभा मतदारसंघयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघइंदिरा गांधीनियतकालिकमहाड सत्याग्रहयकृतमहारसौंदर्याआमदारजायकवाडी धरणजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)कोल्हापूर लोकसभा मतदारसंघसॅम पित्रोदाजागतिक तापमानवाढकाळभैरवशिखर शिंगणापूरभूतमराठी लिपीतील वर्णमालामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीराणी लक्ष्मीबाईशाळाआद्य शंकराचार्यबिरसा मुंडासम्राट हर्षवर्धनभारूडशाहू महाराजअमेरिकेची संयुक्त संस्थानेबैलगाडा शर्यतसचिन तेंडुलकर🡆 More