मणक्याची झिज

मणक्याची झिज हा वयोपरत्वे होणारा एक आजार आहे.यात पाठीचे मणके झिजतात व त्यामुळे पाठदुखी, इत्यादी विकार उद्भवतात.

वृद्धत्वामुळे हा आजार बहुदा उद्भवतो. स्त्रीयांची मासिक पाळी बंद झाल्यावरदेखील हा होऊ शकतो.तसेच अतिप्रवास, पौष्टिक खाद्यपदार्थाचा अभाव, लोह व कॅल्शियमची शरीरातील कमतरता, काही जीवनसत्त्वांची कमतरता, योग्य व्यायामाचा अभाव, कमीतकमी शारीरिक हालचाली, बसण्या-उठण्याची चुकिची पद्धत, आमवात अशा अनेक गोष्टीदेखील यास कारणीभूत आहेत.[ संदर्भ हवा ]

मणक्याची झिज
रोगग्रस्त मणके


पाठीचे मणक्यांची झिज ही नंतर खांदे, कंबर इत्यादींवर देखील प्रभाव टाकते व त्यांचेही दुखणे चालू होते.ही झिज बराच काळ दुर्लक्षित राहिल्यास, व केवळ वेदनाशामकाचा सतत वापर केल्यास नंतरच्या काळात, कोणतीही हालचाल करणे दुरापास्त होते. झोपण्याच्या स्थितीत मणक्यांवर दाब/वजन कमी येते त्यामुळे या स्थितीत अथवा टेकुन बसण्यामुळे थोडा आराम वाटू शकतो.पण हा काही कायमस्वरुपी उपचार नाही.[ संदर्भ हवा ]

उपचार

त्रास सुरू झाल्यावर लगेच उपचार घेतले असता, ही झिज लवकर भरून निघते व व्यक्ति लवकर स्वस्थ होते. त्यात चालढकल केली असता हा त्रास दूर होण्यास वेळ लागतो.[ संदर्भ हवा ]


Tags:

आजारजीवनसत्त्वविकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

योगबडनेरा विधानसभा मतदारसंघजगातील देशांची यादीव्यापार चक्रशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीप्रीतम गोपीनाथ मुंडेअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघअदृश्य (चित्रपट)दिवाळीभोवळपन्हाळाकेदारनाथ मंदिरधाराशिव जिल्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेवर्णमालागर्भाशयमहाराष्ट्रातील आदिवासी समाजसाहित्याचे प्रयोजनवस्तू व सेवा कर (भारत)शिक्षणपरभणी विधानसभा मतदारसंघझाडईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय प्रजासत्ताक दिनरामायणसम्राट अशोक जयंतीनरेंद्र मोदीजिल्हा परिषदस्वामी विवेकानंदकोकण रेल्वेनृत्यहडप्पा संस्कृतीऋग्वेदसंस्‍कृत भाषाआंबेडकर जयंतीमिलानजागतिक लोकसंख्यावातावरणविद्या माळवदेमेष रासमराठा साम्राज्यतिरुपती बालाजीक्लिओपात्रासातारा लोकसभा मतदारसंघव्यंजनसंदिपान भुमरेभारताचे उपराष्ट्रपतीशाश्वत विकासएकपात्री नाटकजागतिक दिवसमीन रासभारताच्या अधिकृत भाषांची यादीउद्धव ठाकरेगणितएकनाथकोरफडमांगहातकणंगले लोकसभा मतदारसंघलीळाचरित्रकापूसन्यूटनचे गतीचे नियमआद्य शंकराचार्यमहाराष्ट्राचे राज्यपालअजिंठा लेणीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकल्याण लोकसभा मतदारसंघरायगड (किल्ला)हनुमानधृतराष्ट्रअहवालभारतीय जनता पक्षप्रीमियर लीगसावित्रीबाई फुलेसंजीवकेसावता माळीभगवानबाबाइंडियन प्रीमियर लीगरामटेक लोकसभा मतदारसंघकासार🡆 More