भारताचे गृहमंत्री

भारताचा गृहमंत्री हा भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधील एक प्रमुख मंत्री असतो.

भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यावर असून त्याची नियुक्ती पंतप्रधानाद्वारे केली जाते.

भारताचे गृहमंत्री
Minister of Home Affairs
भारताचे गृहमंत्री
विद्यमान
अमित शाह

३० मे २०१९ पासून
गृह मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती १५ ऑगस्ट १९४७
पहिले पदधारक वल्लभभाई पटेल
संकेतस्थळ गृह मंत्रालयाचे संकेतस्थळ

वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.

मंत्र्यांची यादी

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री  २ सप्टेंबर १९४६ १५ डिसेंबर १९५० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
सी. राजगोपालाचारी २६ डिसेंबर १९५० २५ ऑक्टोबर १९५१
कैलाश नाथ काटजू १९५१ १९५५
गोविंद वल्लभ पंत १९५५ १९६१
लाल बहादूर शास्त्री ४ एप्रिल १९६१ २९ ऑगस्ट १९६३
गुलजारीलाल नंदा २९ ऑगस्ट १९६३ १४ नोव्हेंबर १९६६ जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
यशवंतराव चव्हाण १४ नोव्हेंबर १९६६ २७ जून १९७० इंदिरा गांधी
इंदिरा गांधी भारताचे गृहमंत्री  २७ जून १९७० ४ फेब्रुवारी १९७३
उमा शंकर दीक्षित ४ फेब्रुवारी १९७३ १९७४
कासू ब्रह्मानंद रेड्डी १९७४ २४ मार्च १९७७
चौधरी चरण सिंग २४ मार्च १९७७ १ जुलै १९७८ जनता पक्ष मोरारजी देसाई
मोरारजी देसाई भारताचे गृहमंत्री  १ जुलै १९७८ २८ जुलै १९७९
यशवंतराव चव्हाण २८ जुलै १९७९ १४ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चौधरी चरण सिंग
झैल सिंग १४ जानेवारी १९८० २२ जून १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
आर. वेंकटरमण भारताचे गृहमंत्री  २२ जून १९८२ २ सप्टेंबर १९८२
प्रकाश चंद्र सेठी २ सप्टेंबर १९८२ १९ जुलै १९८४
पी.व्ही. नरसिंहराव भारताचे गृहमंत्री  १९ जुलै १९८४ ३१ डिसेंबर १९८४ इंदिरा गांधी
राजीव गांधी
शंकरराव चव्हाण ३१ डिसेंबर १९८४ १२ मार्च १९८६ राजीव गांधी
पी.व्ही. नरसिंहराव भारताचे गृहमंत्री  १२ मार्च १९८६ १२ मे १९८६
बुटासिंग भारताचे गृहमंत्री  १२ मे १९८६ २ डिसेंबर १९८९
मुफ्ती महंमद सईद १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल
(तिसरी आघाडी)
विश्वनाथ प्रताप सिंग
चंद्रशेखर १० नोव्हेंबर १९९० २१ जून १९९१ समाजवादी जनता पक्ष चंद्रशेखर
शंकरराव चव्हाण २१ जून १९९१ १६ मे १९९६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंहराव
मुरली मनोहर जोशी १६ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
इंद्रजित गुप्ता १ जून १९९६ १९ मार्च १९९८ भारतीय कम्युनिस्ट पक्ष
(तिसरी आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
लालकृष्ण अडवाणी भारताचे गृहमंत्री  १९ मार्च १९९८ २२ मे २००४ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
शिवराज पाटील भारताचे गृहमंत्री  २२ मे २००४ ३० नोव्हेंबर २००८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
पी. चिदंबरम भारताचे गृहमंत्री  ३० नोव्हेंबर २००८ ३१ जुलै २०१२
सुशीलकुमार शिंदे भारताचे गृहमंत्री  ३१ जुलै २०१२ २६ मे २०१४
राजनाथ सिंह भारताचे गृहमंत्री  २६ मे २०१४ ३० मे २०१९ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
अमित शाह चित्र:Amit shah official portrait.jpg ३० मे २०१९ विद्यमान भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी

गृह राज्यमंत्री

नाव कार्यकाळ राजकीय पक्ष पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री
सुबोधकांत सहाय एप्रिल १९९० नोव्हेंबर १९९० जनता दल
National Front
व्ही.पी. सिंग मुफ्ती महंमद सईद
श्रीप्रकाश जैस्वाल २३ मे २००४ २००९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संयुक्त पुरोगामी आघाडी
मनमोहन सिंग शिवराज पाटील
पी. चिदंबरम
आर.पी.एन. सिंग २८ ऑक्टोबर २०१२ २६ मे २०१४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संयुक्त पुरोगामी आघाडी
मनमोहन सिंग सुशिलकुमार शिंदे
किरेन रिजीजू २६ मे २०१४ -- भारतीय जनता पक्ष
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नरेंद्र मोदी राजनाथ सिंह

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

भारताचे गृहमंत्री मंत्र्यांची यादीभारताचे गृहमंत्री गृह राज्यमंत्रीभारताचे गृहमंत्री हे सुद्धा पहाभारताचे गृहमंत्री संदर्भभारताचे गृहमंत्री बाह्य दुवेभारताचे गृहमंत्रीभारतभारत सरकारभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताचे पंतप्रधान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ग्रामीण साहित्यअहवाल लेखनस्थानिक स्वराज्य संस्थाकेदारनाथ मंदिरमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीभारताचा इतिहासआंबाजागतिक लोकसंख्याताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पपर्यटनझी मराठीसंस्कृतीशरद पवारमानसशास्त्रभारतातील जातिव्यवस्थामराठाभीमा नदीजालियनवाला बाग हत्याकांडस्त्रीवादकालिदासवासुदेव बळवंत फडकेकोल्हापूरक्रियापदशाहीर साबळेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीतानाजी मालुसरेगेटवे ऑफ इंडियानरेंद्र मोदीदीनबंधू (वृत्तपत्र)रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीकटक मंडळवणवाजिल्हा परिषदगाडगे महाराजलता मंगेशकरढेमसेवाळवी (चित्रपट)आंतराराष्ट्रीय नृत्य दिवसमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठतुकडोजी महाराजवनस्पतीराष्ट्रीय सुरक्षाभारताची फाळणीकुत्रामेष रासमानवी विकास निर्देशांकजय श्री रामएकनाथ शिंदेसौर ऊर्जावर्णमालाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)शाहू महाराजभारत सरकार कायदा १९१९रामजी सकपाळमहादजी शिंदेमहादेव गोविंद रानडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेससंशोधनबीबी का मकबरामहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)पंजाबराव देशमुखतलाठीचंद्रनामदेवशास्त्री सानपभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीव.पु. काळेहिंदू धर्मातील अंतिम विधीआरोग्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनरेणुकासंयुक्त राष्ट्रेराजा राममोहन रॉयमहाविकास आघाडीमुक्ताबाईमेळघाट व्याघ्र प्रकल्पप्राण्यांचे आवाजसर्वनामनारळ🡆 More