बॅटल ऑफ ब्रिटन

बॅटल ऑफ ब्रिटन अथवा ब्रिटनची लढाई (जुलै १० १९४० - ऑक्टोबर ३१ १९४०); जर्मन वायुसेनेने (लुफ्तवाफे) दुसऱ्या महायुद्धात जुलै १९४० ते ऑक्टोबर १९४० दरम्यान इंग्लंडच्या शाही वायुसेनेवर (रॉयल एयरफोर्स) हवाई प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्लंडवर केलेल्या योजनाबद्ध आक्रमणांना बॅटल ऑफ ब्रिटन म्हणून संबोधले जाते.

या संज्ञेचा उल्लेख सर्वप्रथम पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १८ जून १९४० रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केला.

Tags:

ऑक्टोबर ३१जुलै १०लुफ्तवाफे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रयत शिक्षण संस्थानक्षलवादरक्तगटराजगडमहाराष्ट्राचे राज्यपालनातीमहाराष्ट्र केसरीजिंतूर विधानसभा मतदारसंघखाजगीकरणभारताचा ध्वजविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभारतरत्‍नकुर्ला विधानसभा मतदारसंघविवाहश्रीया पिळगांवकरऋतुराज गायकवाडवृत्तपत्रपुणे जिल्हावायू प्रदूषणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीअष्टविनायकज्ञानेश्वर२०२४ लोकसभा निवडणुकाअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)ठाणे लोकसभा मतदारसंघमानसशास्त्रसचिन तेंडुलकरहवामान बदलडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लआंबाजीवनसत्त्वपंढरपूरहिंदू तत्त्वज्ञानतापमानसाहित्याचे प्रयोजनकुंभ राससिंहगडऔरंगजेबअजित पवारनिबंधचलनवाढदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसोलापूर जिल्हाबीड जिल्हामहाराष्ट्रातील लोककलाशिवाजी महाराजकॅमेरॉन ग्रीनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९जालना विधानसभा मतदारसंघचातकदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामराठीतील बोलीभाषाजया किशोरीहनुमान चालीसाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघस्वच्छ भारत अभियानहृदयन्यूटनचे गतीचे नियमवर्धमान महावीरछगन भुजबळस्थानिक स्वराज्य संस्थावेदबँकचोळ साम्राज्यमूलद्रव्यदत्तात्रेयजास्वंदतिथीनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघयवतमाळ विधानसभा मतदारसंघभारत छोडो आंदोलनभारतीय पंचवार्षिक योजनाअमरावती लोकसभा मतदारसंघतुतारीजॉन स्टुअर्ट मिलस्वामी समर्थ🡆 More