बासा जावा विकिपीडिया

बासा जावा विकिपीडिया ( बासा जावा: Wikipedia basa Jawa ) ही बासा जावा भाषेतील विकिपीडियाची आवृत्ती आहे.

८ मार्च २००४ रोजी, बासा जावा या आवृत्तीचा आरंभ झाला आणि या विकिपीडियाने ३ मे २००७ रोजी १०,००० लेख गाठले. २७ डिसेंबर २०१४ पर्यंत, त्यात ४८,००० पेक्षा जास्त लेख होते. इंडोनेशियन मीडियाने जावानीज विकिपीडियावर चर्चा केली आहे. जरी प्रारंभापासून आवृत्तीचे संस्थाचिन्ह जावा लिपीमध्ये लिहिला गेला होते, तरीही २०१३ पर्यंत लेख केवळ रोमन लिपीमध्येच लिहिले जाऊ शकतात.

बासा जावा विकिपीडिया
बासा जावा विकिपीडिया बासा जावा विकिपीडिया
बासा जावा विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
बासा जावा विकिपीडिया
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा बासा जावा
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://jv.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण ८ मार्च, इ.स. २००८
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

संदर्भ

 

Tags:

बासा जावाविकिपीडिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीनैसर्गिक पर्यावरणयुरोपसमासशिवछत्रपती पुरस्कारगडचिरोली जिल्हाअदिती राव हैदरीगांडूळ खतव्हॉट्सॲपशिखर शिंगणापूरलाल किल्लाबुद्धिबळज्ञानेश्वरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षचीन२०१९ लोकसभा निवडणुकालोहगडपुन्हा कर्तव्य आहेशहाजीराजे भोसलेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीशिवाजी अढळराव पाटीलराशीभारताचा स्वातंत्र्यलढाफ्रेंच राज्यक्रांतीपुणेकडधान्यनाटकशारदीय नवरात्रनवरी मिळे हिटलरलाडाळिंबलातूर लोकसभा मतदारसंघजेजुरीरामदास आठवलेकबीरसामाजिक समूहनांदेड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळरेडिओजॉकीलोकसभा सदस्यमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविमाशुक्र ग्रहभगतसिंगप्रणयसूर्यनमस्कारनाशिक लोकसभा मतदारसंघक्लिओपात्रामहानुभाव पंथएरबस ए३४०पुणे लोकसभा मतदारसंघदुसरे महायुद्धमूलद्रव्यमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसमाज माध्यमेस्मृती मंधानाऔंढा नागनाथ मंदिरअमरावती विधानसभा मतदारसंघकाळाराम मंदिर सत्याग्रहनागपूर लोकसभा मतदारसंघभारताचे सर्वोच्च न्यायालयवर्धा लोकसभा मतदारसंघविजयसिंह मोहिते-पाटीलचाफाहरितक्रांतीनिर्मला सीतारामनसातारा जिल्हानीती आयोगवेदशिवसेनाआंबेडकर जयंतीभारतीय लष्करबाराखडीएकनाथ शिंदेभाषालंकारभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)माळशिरस विधानसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळशब्द🡆 More