फ्रेड हॉयल (इंग्रजी: Fred Hoyle, २५ जून, इ.स.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१९१५">इ.स. १९१५ – २० ऑगस्ट, इ.स. २००१) हे एक ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. जयंत नारळीकर यांनी डॉक्टरेट घेताना यांचेच मार्गदर्शन घेतले होते. त्यांचा हॉयल -नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article फ्रेड हॉयल, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.