प्रिन्सिपेट

सम्राट ऑगस्टस याच्या कारकिर्दीपासून सुरू होणाऱ्या रोमन साम्राज्याच्या पहिल्या राजकीय पर्वास प्रिन्सिपेट (लॅटिन: Principate) म्हणून ओळखले जाते.

इ.स.पू. ३० मध्ये ऑगस्टसच्या राज्यारोहणानंतर सुरू झालेला हा कालखंड इ.स. २८४ मध्ये तिसऱ्या शतकातील संकटपर्वामुळे समाप्त झाला. यापुढील कालखंड हा डॉमिनेट या नावाने ओळखला जातो.

केवळ एकाच सम्राटाची (प्रिन्सेप्स, लॅटिन: princeps) विस्तृत साम्राज्यावर निरंकुश सत्ता व रोमन प्रजासत्ताकाचे काही कायदे व प्रथा चालू ठेवण्याचा किंवा तसा आभास निर्माण करण्याचा सुरुवातीच्या सम्राटांचा प्रयत्न ही प्रिन्सिपेट कालखंडाची वैशिष्ट्ये आहेत.

Tags:

ऑगस्टसतिसऱ्या शतकातील संकटपर्वलॅटिन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीसांगली लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाठाणे लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघउच्च रक्तदाबजागतिक लोकसंख्याअष्टविनायकदेवनागरीविरामचिन्हेतुतारीसचिन तेंडुलकरप्रीमियर लीगऋग्वेदलोकशाहीसंत जनाबाईपानिपतची दुसरी लढाईवर्धमान महावीरगोंदवलेकर महाराजभारताच्या सरन्यायाधीशांची यादीअण्णा भाऊ साठेजेजुरीशब्द सिद्धीव्यंजनए.पी.जे. अब्दुल कलामलक्ष्मीपहिले महायुद्धअमर्त्य सेनबखरगायत्री मंत्रमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीम्हणीज्वारीधुळे लोकसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थावनस्पतीश्रीपाद वल्लभमांजरप्रतिभा पाटीलताराबाई शिंदेएकविराबौद्ध धर्मभारतीय रिपब्लिकन पक्षहिमालयबाळ ठाकरेआकाशवाणीसामाजिक समूहनांदेडबाबासाहेब आंबेडकरसर्वनामक्रिकेटचा इतिहासधोंडो केशव कर्वेभारतीय स्टेट बँकहिंगोली विधानसभा मतदारसंघसत्यशोधक समाजपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर३३ कोटी देवसूर्यबहिणाबाई चौधरीमहाराष्ट्राचे राज्यपालभारतमहाराणा प्रतापमहाराष्ट्र दिनस्थानिक स्वराज्य संस्थानवरी मिळे हिटलरलामहादेव जानकरभारतातील जिल्ह्यांची यादीकुटुंबकिरवंतकॅमेरॉन ग्रीनभारतीय संविधानाची उद्देशिकाशाश्वत विकासमृत्युंजय (कादंबरी)हातकणंगले लोकसभा मतदारसंघसंयुक्त राष्ट्रेश्रीधर स्वामीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे🡆 More