पुरातत्त्वीय उत्खनन

पुरातत्त्वीय उत्खनन (इंग्लिश: Archaeological Excavation, आर्किऑलॉजिकल एक्सकवेशन ;) म्हणजे जमिनीमध्ये गाडले गेलेले पुरावशेष उकरून काढून, जतन करून ठेवण्याची पुरातत्त्वशास्त्रीय प्रक्रिया असते.

हा शब्द पुरातत्त्वशास्त्राशी निगडित असून उत्खनन हे त्याचे महत्त्वाचे साधन आहे. पुरातत्त्वीय उत्खननाचा मुख्य भर भौतिक साधनांवर असून मानवाच्या तंत्रज्ञानाचा विकास कसा होत गेला हे शोधून काढण्यावर असतो. जमिनीखालील अवशेष उजेडात आणून त्याद्वारे इतिहासाची नव्याने मांडणी करण्यासाठी उत्खनने केली जातात.

पुरातत्त्वीय उत्खनन
पुरातत्त्वीय उत्खनन
स्पेनातील आताप्वेर्का पर्वतांमधील ग्रान दोलिना या ठिकाणी चालू असलेले उत्खननाचे काम (इ.स. २००८)

मातीच्या स्तरांचे महत्त्व

हवामानात सततच्या होत असलेल्या बदलांमुळे साठत जाणारे मातीचे स्तर विशिष्ट रंगवैशिष्ट्ये धारण करतात. त्यामुळे एकावर एक असे वेगवेगळे स्तर तयार होतात. सर्वात खालचा स्तर हा सर्वात आधी बनलेला असल्यामुळे तो सर्वाधिक प्राचीन तर सर्वात वरचा स्तर सर्वात शेवटी बनलेला असल्याने सर्वाधिक अर्वाचीन असतो. विविध गावांमध्ये अशा पद्धतीचे अवशेष दडलेली टेकाडे पहावयास मिळतात. त्यांना पांढरीचे टेकाड म्हणतात.

पुरातत्त्वीय उत्खननाचे प्रकार

  1. उभे उत्खनन( उदग्र उत्खनन)
  2. आडवे उत्खनन( आयत उत्खनन)
  3. प्रयोगात्मक उत्खनन
  4. दफनभूमीचे उत्खनन
  5. सागरी उत्खनन

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "खंदणे व उत्खनन ("ट्रेंचिंग ॲंड एक्सकवेशन)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

पुरातत्त्वीय उत्खनन मातीच्या स्तरांचे महत्त्वपुरातत्त्वीय उत्खनन ाचे प्रकारपुरातत्त्वीय उत्खनन हे सुद्धा पहापुरातत्त्वीय उत्खनन बाह्य दुवेपुरातत्त्वीय उत्खननइंग्लिश भाषापुरातत्त्वशास्त्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बच्चू कडूमहाराष्ट्राची हास्यजत्राअलिप्ततावादी चळवळअर्जुन पुरस्कारयेसूबाई भोसलेपृथ्वीमृत्युंजय (कादंबरी)दिवाळीप्रेमानंद गज्वीभारताच्या पंतप्रधानांची यादीअंकिती बोसअतिसारवनस्पतीतणावरतन टाटाफकिरानवनीत राणाशनिवार वाडामासिक पाळीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हारामजी सकपाळशिवाजी महाराजांचा जीवनक्रमएकविरापंढरपूरकबड्डीज्ञानपीठ पुरस्कारअकोला लोकसभा मतदारसंघमुलाखतशेतीभारतीय निवडणूक आयोगधनु रासभरड धान्यप्रहार जनशक्ती पक्षक्रिकेटलक्ष्मीअण्णा भाऊ साठेविले पार्ले विधानसभा मतदारसंघकृष्णहवामान बदलशेकरूछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळचांदिवली विधानसभा मतदारसंघगाडगे महाराजप्राजक्ता माळीन्यूझ१८ लोकमतराजाराम भोसलेचलनवाढसंदिपान भुमरेछावा (कादंबरी)भारताचे राष्ट्रपतीभारत सरकार कायदा १९१९सम्राट अशोक जयंतीजागतिक लोकसंख्यासामाजिक कार्यराज्यपालविदर्भदहशतवादराणी लक्ष्मीबाईनामदेवशास्त्री सानपसात बाराचा उतारारामबिरजू महाराजकापूसलातूर लोकसभा मतदारसंघकराड उत्तर विधानसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थाश्रीधर स्वामीहिवरे बाजारहिमालयतिवसा विधानसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हाआरोग्यद्रौपदी मुर्मूनांदेड लोकसभा मतदारसंघविवाह🡆 More