पठार

पठार म्हणजे पर्वतावर असलेला साधारणतः सपाट प्रदेश आहे.त्याचे निर्माण ज्वालामुखी, लाव्हारस, पाण्याद्वारे किंवा हिमनगाद्वारे होणारी झीज अश्यासारख्या भौगोलिक घडामोडींमुळे होते.तिबेटचे पठार हे त्याचे उदाहरण आहे.

जगातील प्रसिद्ध पठार

दख्खनचे पठार हे मध्य भारतातील एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे.मेघालय पठार आणि त्याच्याशी ्संबंधित ईशान्येकडील डोंगराचा समूह हा दख्खनचा पठाराचा एक भाग आहे.दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंग्येच्या मुखाकडील मैदानामुळ्ये आणि सुंदरबनच्या प्रदेशामुळे अलग झाला आहे.सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारात अनेक पठारे सामावलेली आहे.पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत.

महाराष्ट्राचे पठार मुख्यत: अग्निजन्य(बेसाल्ट) खडकापासून बनले आहे. बेसाल्ट खडकांचे थर जवळ जवळ क्षितिजसमांतर आहेत आणि त्यामुळे संपूर्ण भूस्वरूपाची रचना पा-य्रांसारखी झाली आहे.या बेसाल्ट खडकांच्या रचनेला 'डेक्कन ट्रयाप ' म्हटले जाते . कर्नाटक-तेलंगाना पठार मुख्यत: कानाश्म आणि पत्तीताश्म खडकांनी बनलेले आहे. कर्नाटकचे पठार 'मैदान' या नावाने ओळखले जाते . महाराष्ट्रातील पठाराना सडे म्हणतात

Tags:

ज्वालामुखीतिबेटचे पठारपर्वतविकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संस्‍कृत भाषाशरद पवारअहवालनाटकनागरी सेवालोकमान्य टिळकमानसशास्त्रवि.वा. शिरवाडकरकान्होजी आंग्रेसोलापूरतापमानमाती प्रदूषणनितंबउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघअतिसारप्रकल्प अहवालपरभणी विधानसभा मतदारसंघस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाकरचिपको आंदोलनओवापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हानदीरामगजानन महाराजवर्णनात्मक भाषाशास्त्रहातकणंगले लोकसभा मतदारसंघपोलीस महासंचालकअमोल कोल्हेकोरफडराजकीय पक्षहिंगोली जिल्हाखो-खोसरपंचकराड उत्तर विधानसभा मतदारसंघऔद्योगिक क्रांतीशब्द सिद्धीकुर्ला विधानसभा मतदारसंघकुणबीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघधनगरपुणे लोकसभा मतदारसंघभारताची संविधान सभामराठा साम्राज्यसैराटदीपक सखाराम कुलकर्णीमराठी भाषाशिक्षणशिखर शिंगणापूरअदृश्य (चित्रपट)चातकक्षय रोगआईपिंपळमहाड सत्याग्रहजालियनवाला बाग हत्याकांडअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघतिसरे इंग्रज-मराठा युद्धठाणे लोकसभा मतदारसंघगहूदशरथराणी लक्ष्मीबाईभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यादूरदर्शनभारताचे राष्ट्रपतीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकेंद्रशासित प्रदेशहोमरुल चळवळअकोला लोकसभा मतदारसंघगांडूळ खतबाराखडीबाटलीजवाहरलाल नेहरूमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीनवरी मिळे हिटलरलापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमधुमेहकलिना विधानसभा मतदारसंघ🡆 More