पगार

पगार हा नोकरदाराने केलेल्या कामाचा नियतकालाने देण्यात येणारा मोबदला होय.

यासाठी काम देणारा व काम करणारा यांच्यात मोबदला व करण्याचे काम यांबद्दल करार झालेला असणे अपेक्षित असते. अशा करारात नोकरीचा काळ सहसा अमर्याद असतो परंतु काही वेळेस ठराविक मुदतीच्या करारासाठी काम करताना या मुदतीपेक्षा कमी वेळाने असा मोबदला दिला जातो.

असा मोबदला सहसा मासिक, द्वैमासिक (महिन्यातून दोन वेळा) द्विसाप्ताहिक किंवा साप्ताहिक दिला जातो. रोज दिला जाणाऱ्या मोबदल्यास रोजंदारी म्हणले जाते. रोजंदारीमध्ये नोकरीचा कालावधी दर दिवशी संपतो.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महालक्ष्मीवाचनपसायदानईशान्य दिशामहिलांसाठीचे कायदेबहिणाबाई पाठक (संत)मुलाखतपांढर्‍या रक्त पेशीसंभोगस्वरफुटबॉलमादीची जननेंद्रियेविदर्भटी.एन. शेषनहनुमानभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यानागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९जागतिक महिला दिनउदयनराजे भोसलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनशाळाआलेशेतकरीराज ठाकरेनागपूरवित्त आयोगविनोबा भावेउत्पादन (अर्थशास्त्र)खंडोबाखो-खोरामजी सकपाळआयुर्वेदहिंगोली लोकसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)वाघअतिसारतिवसा विधानसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभारताचे पंतप्रधानलहुजी राघोजी साळवेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजाहिरातजास्वंदजळगाव लोकसभा मतदारसंघप्रेरणाराजाराम भोसलेबाळशास्त्री जांभेकरबाबा आमटेपृथ्वीचे वातावरणदीनानाथ मंगेशकरभारत सरकार कायदा १९३५समाज माध्यमेजागतिक लोकसंख्यामहाराष्ट्रातील राजकारणगौतम बुद्धथोरले बाजीराव पेशवेअसहकार आंदोलननरेंद्र मोदीमलेरियामाढा लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रमहानुभाव पंथमुख्यमंत्रीसोलापूर जिल्हारोहित पवारबाराखडीभोपळाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेमानसशास्त्रचार धामबलुतेदारजुमदेवजी ठुब्रीकरनातीमहाराष्ट्र केसरीपैठणीराष्ट्रीय स्वयंसेवक संघमेष रासएक होता कार्व्हर🡆 More