नाती: मराठी भाषेतील नाते निर्देशक नावे

मराठी भाषेमधील सामान्य नाती अशी आहेत.


  • पती किंवा नवरा
  • पत्नी किंवा बायको
  • सवत नवऱ्याची दुसरी बायको (जर सवत व्यक्तीच्या नात्याने कुठली व्यक्ती असेल तर त्या नावाआधी सावत्र हे विशेषण जोडतात. उदा.: सवत असलेला भाऊ = सावत्र भाऊ)

  • आजोबा - वडिलांचे वडील
  • आजी - वडिलांची आई, आईची आई
  • आजोबा किंवा नाना - आईचे वडील
  • चुलत आजोबा - आजोबांचे भाऊ
  • चुलत आजी - आजोबांच्या भावाची बायको
  • मामे आजोबा - आई/ वडिलांचे मामा
  • मामी आजी - आई/ वडिलांची मामी
  • मावस आजोबा - आई/ वडिलांच्या मावशीचा पती
  • मावस आजी - आई/ वडिलांची मावशी
  • आत्येकाका आजोबा - आई/ वडिलांच्या आत्याचा पती
  • आत्या आजी - आई/ वडिलांची आत्या

  • बहीण
  • मेव्हणा -बहिणीचा नवरा
    • भाचा - बहिणीचा मुलगा
    • भाची - बहिणीची मुलगी

  • भाऊ
  • वहिनी - भावाची बायको
    • पुतणा / भाचा - भावाचा मुलगा
    • पुतणी / भाची - भावाची मुलगी

  • काका - वडिलांचे भाऊ
  • काकू - काकांची बायको
    • चुलत भाऊ - काकांचा मुलगा
    • चुलत बहीण - काकांची मुलगी

  • आत्या - वडिलांची बहीण
  • मामा / आतोबा - आत्याचा नवरा
    • आत्येबहीण - आत्याची मुलगी
    • आत्येभाऊ - आत्याचा मुलगा

  • मामा - आईचा भाऊ
  • मामी - मामाची बायको
    • मामे बहीण - मामाची मुलगी
    • मामे भाऊ - मामाचा मुलगा

  • मावशी - आईची बहीण
  • काका / मावसा - मावशीचा नवरा
    • मावस बहीण - मावशीची मुलगी
    • मावस भाऊ - मावशीचा मुलगा

  • सासू - पती/पत्नीची आई
  • सासरा - पती/पत्नीचे वडील
  • दीर - नवऱ्याचा भाऊ
  • नणंद - नवऱ्याची बहीण
  • मेव्हणा - बायकोचा भाऊ
  • मेव्हणी - बायकोची बहीण
  • सून - मुलाची बायको
  • जावई - मुलीचा नवरा
  • नातसून - नातवाची बायको
  • नातजावई - नातीचा नवरा
  • व्याही - सुनेचे/जावयाचे वडील
  • विहीण - सुनेची/जावयाची आई
  • साडू - बायकोच्या बहिणीचा नवरा
  • जाऊ -मोठ्या दिराची बायको
  • भावजय - (बहिणीसाठी) भावाची बायको
  • साली बायकोची बहीण

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ॐ नमः शिवायमहाविकास आघाडीरायगड (किल्ला)लिंग गुणोत्तरभारतीय संविधानाची उद्देशिकाराजरत्न आंबेडकरमहाराष्ट्राची हास्यजत्राजन गण मनउचकीमहेंद्र सिंह धोनीएकपात्री नाटकतलाठीविरामचिन्हेगुरू ग्रहकुंभ राससंभाजी भोसलेहडप्पा संस्कृतीव्हॉट्सॲपकर्ण (महाभारत)संवादपाणीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अभंगम्हणीगोंडसमासभीमराव यशवंत आंबेडकरनियतकालिकभारतीय रिपब्लिकन पक्षयेसूबाई भोसलेचांदिवली विधानसभा मतदारसंघऋग्वेदहनुमानजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)राज्यव्यवहार कोशभारतीय संसदसंभोगन्यूटनचे गतीचे नियमसावता माळीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगरायगड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळश्रीपाद वल्लभजपानराणाजगजितसिंह पाटीलयोगवर्धा लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताहिंगोली लोकसभा मतदारसंघमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसंदिपान भुमरेरोजगार हमी योजनाअर्जुन पुरस्कारजगातील देशांच्या राजधान्यांची यादीनांदेड जिल्हाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीहोमरुल चळवळकार्ल मार्क्सवाचनबडनेरा विधानसभा मतदारसंघशेतीहोमी भाभाताराबाई शिंदेराजगडभारतप्रेमानंद महाराजमराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारत छोडो आंदोलनशनि (ज्योतिष)महाराष्ट्रातील स्थानिक शासनतापी नदीतिवसा विधानसभा मतदारसंघलोकमतपिंपळभारताचा ध्वजबिरजू महाराजपानिपतची पहिली लढाई🡆 More