सुधीर गाडगीळ

सुधीर गाडगीळ ( , पुणे - हयात) हे मराठी संचालक, निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार आहेत.

या मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, चित्रकार मकबूल फिदा हुसेन, गायक आशा भोसले, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण इत्यादींचा समावेश आहे.

सुधीर गाडगीळ
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
ख्याती मुलाखतकार
धर्म हिंदू
पुरस्कार ग.दि.मा. पुरस्कार
पुण्यभूषण पुरस्कार, महाराष्ट्र वैभव सन्मान (१ मे २०१७)
संकेतस्थळ
http://www.sudhirgadgil.com/

सुधीर गाडगीळ यांनी लिहिलेली पुस्तके

  • झगमगत्या दुनियेत (ललित लेखसंग्रह)
  • ताजंतवानं (ललित लेखसंग्रह)
  • तो ती (वेगवेगळी नाती, त्यातील बंध यांतील मौज सांगणाऱ्या लेखांचा संग्रह)
  • मानाचं पान (प्रस्थापितांच्या खाण्याच्या आवडीनिवडींविषयी)
  • मुद्रा (ललित लेखसंग्रह)
  • लाइफ स्टाइल (व्यक्तिचित्रे)

पुरस्कार आणि सन्मान

  • बासरीवादक अजित सोमण स्वरशब्दप्रभू पुरस्कार ( ५-८-२०१७)
  • आचार्य अत्रे पुरस्कार (२००२)
  • इंद्रधनू संस्थेतर्फे निवेदनाची पंचविशी आणि वयाची पन्नाशी पूर्ण केल्याबद्दल आशा भोसले यांच्या हस्ते सत्कार (डिसेंबर २०००)
  • कॉसमॉस पुरस्कार (२०००)
  • गदिमा पुरस्कार (२००४)
  • श्रीमंत दगडूशेठ गणपती पुरस्कार (१९९६)
  • दगडूशेठ दत्त कृतज्ञता पुरस्कार (१९९९)
  • नाट्यदर्पण पुरस्कार (१९९९)
  • पुण्यभूषण पुरस्कार (२०१३)
  • हुतात्मा बाबू गेनू पुरस्कार (१९९७)
  • बाळ ठाकरे यांच्या हस्ते निवेदनासारख्या वेगळ्या कारकीर्द मध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पुण्यात भव्य नागरी सत्कार (एप्रिल २०००)
  • मटा सन्मान पुरस्कार (२००३)
  • महाराष्ट्र वैभव सन्मान (१-५-२०१७)
  • माध्यमरत्‍न पुरस्कार (२००१)
  • मुंबई मराठी पत्रकार संघाचा ललित लेखनासाठी विद्याधर गोखले पुरस्कार (२००८)
  • Lion Excellence Award (२००३)

संदर्भ

Tags:

आर. के. लक्ष्मणआशा भोसलेबाळासाहेब ठाकरेमकबूल फिदा हुसेनमाधुरी दीक्षितविकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रेशंतनुराव किर्लोस्करशिवसेना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रामटेक लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)सातारा जिल्हामुरूड-जंजिरायशवंतराव चव्हाणराज्यव्यवहार कोशपवनदीप राजनदक्षिण दिशाभिवंडी लोकसभा मतदारसंघकृष्णा अभिषेकजया किशोरीमीमांसासत्यशोधक समाजधर्मो रक्षति रक्षितःभारतमराठा घराणी व राज्येछत्रपती संभाजीनगरपुरस्कारवाशिम जिल्हाअभंगनिवडणूकसज्जनगडतेजस ठाकरेविवाहलोकगीतसौंदर्याप्रल्हाद केशव अत्रेयवतमाळ जिल्हामुळाक्षरभारतीय लष्करभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची१,००,००,००० (संख्या)दौंड विधानसभा मतदारसंघअकबरतमाशाबडनेरा विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्रामहालक्ष्मीप्रतापराव गणपतराव जाधवश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीशाहू महाराजबहावा२०१४ लोकसभा निवडणुकाकडधान्यतुतारीमृत्युंजय (कादंबरी)टरबूजवंचित बहुजन आघाडीअंगणवाडीविजय कोंडकेबाबा आमटेलैंगिक समानतामुंबई उच्च न्यायालयमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीचलनधनंजय मुंडेप्रणिती शिंदेमण्यारपारू (मालिका)पारनेर विधानसभा मतदारसंघआचारसंहितास्थानिक स्वराज्य संस्थाअकोले विधानसभा मतदारसंघबखरमहात्मा गांधीप्राणायाममाळीइतिहासहवामान बदलअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९मासिक पाळीवातावरणजळगाव जामोद विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील घाट रस्तेशब्द सिद्धीमराठी साहित्यरमाबाई आंबेडकरनगर परिषद🡆 More