ढाका विभाग

ढाका विभागाचे नकाशावरील स्थान

ढाका विभाग (बंगाली: ঢাকা বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. ढाका ही बांगलादेशची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ते लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या दहा शहरांपैकी एक आहे. हा विभाग बांगलादेशच्या मध्य भागात स्थित असून २०११ साली ढाका विभागाची लोकसंख्या सुमारे ३.६४ कोटी होती.

ढाका विभाग
ঢাকা বিভাগ
बांगलादेशचा विभाग

ढाका विभागचे बांगलादेश देशाच्या नकाशातील स्थान
ढाका विभागचे बांगलादेश देशामधील स्थान
देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
राजधानी ढाका
क्षेत्रफळ २०,५०९ चौ. किमी (७,९१९ चौ. मैल)
लोकसंख्या ३,६४,३३,५०५
घनता १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BD-C
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
संकेतस्थळ http://dhakadiv.gov.bd/

बाह्य दुवे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मूळव्याधस्वादुपिंडचोखामेळापी.व्ही. सिंधूनिबंधमराठी साहित्यतोरणाजाहिरातढेमसेसाखरचौथ गणेशोत्सवनवरी मिळे हिटलरलाभारताची जनगणना २०११मुळाक्षरसाउथहँप्टन एफ.सी.कलानिधी मारनगहूगौतम बुद्धनिवडणूकइंद्रभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताची अर्थव्यवस्थाशिवछत्रपती पुरस्कारगोवरअण्णा भाऊ साठेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९अघाडाटोपणनावानुसार मराठी लेखकवि.वा. शिरवाडकरकलाहरितक्रांतीटरबूजस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)शरद पवारसहकारी संस्थानगर परिषदमानवी शरीरमहाराष्ट्रामधील जिल्हेहस्तमैथुनलाल किल्लासातारा लोकसभा मतदारसंघहरितगृह वायूअकोला जिल्हानरसोबाची वाडीजागतिक पर्यावरण दिनआवळालिंगभावसंयुक्त महाराष्ट्र चळवळऋग्वेदप्रकाश आंबेडकरवाचनबृहन्मुंबई महानगरपालिकाखान अब्दुल गफारखाननागपुरी संत्रीबैलगाडा शर्यतअर्जुन पुरस्कारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सूर्यखाशाबा जाधवम्युच्युअल फंडशहाजीराजे भोसलेचिमणीशिवनेरीव्यंजनरक्तगटशिव जयंतीराष्ट्रीय तपास संस्थाअण्वस्त्रनिसर्गमासिक पाळीतोफबाजी प्रभू देशपांडेभाषाबाबरविजयदुर्गउदयनराजे भोसलेनितीन गडकरीपंचायत समिती🡆 More