डोनाल्ड टस्क

डोनाल्ड टस्क (पोलिश: Donald Franciszek Tusk; जन्मः २२ एप्रिल १९५७) हा एक पोलिश राजकारणी, पोलंडचा माजी पंतप्रधान व युरोपियन युनियनच्या युरोपियन परिषदेचा विद्यमान अध्यक्ष आहे.

सिव्हिक प्लॅटफॉर्म ह्या पोलिश राजकीय पक्षाचा संस्थापक व माजी चेरमन असलेल्या टस्क ह्याची ९ नोव्हेंबर २००७ साली पंतप्रधानपदी निवड झाली. ७ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये टस्कने पदाचा राजीनामा दिला व युरोपियन परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले.

डॉनल्ड टस्क
डोनाल्ड टस्क

विद्यमान
पदग्रहण
१ डिसेंबर २०१४
मागील हेर्मन व्हान रोम्पुय

पोलंडचा पंतप्रधान
कार्यकाळ
१६ नोव्हेंबर २००७ – २२ सप्टेंबर २०१४
मागील यारोस्वाफ काझिन्स्की
पुढील एवा कोपाच

जन्म २२ एप्रिल, १९५७ (1957-04-22) (वय: ६७)
गदान्स्क, पोलंड
राजकीय पक्ष सिव्हिक प्लॅटफॉर्म
धर्म रोमन कॅथलिक
सही डोनाल्ड टस्कयांची सही

बाह्य दुवे

डोनाल्ड टस्क 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

पोलंडपोलिश भाषायुरोपियन परिषदयुरोपियन युनियन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुणे जिल्हाअंकुश चौधरीमधुमेहचक्रवाढ व्याजाचे गणितसमाज माध्यमेअल्लारखाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसतरसनेपाळपोलियोलहुजी राघोजी साळवेहनुमान चालीसाअध्यक्षीय लोकशाही पद्धतदादोबा पांडुरंग तर्खडकरसाडीघनकचराजहाल मतवादी चळवळबहिणाबाई चौधरीमुंबई पोलीसकुळीथमुंबई विद्यापीठगुजरातसविता आंबेडकरकरवंदध्वनिप्रदूषणगुरू ग्रहस्त्रीशिक्षणगोदावरी नदीनेतृत्वग्रामपंचायतसर्वनामव्यापार चक्रराष्ट्रीय सुरक्षाभारताचा भूगोलरायगड (किल्ला)मानवी विकास निर्देशांकभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअजिंठा लेणीलोकसभाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासम्राट हर्षवर्धनहॉकीमराठी व्याकरणज्ञानेश्वरीअजित पवारकावीळभारतातील महानगरपालिकासत्यशोधक समाजमहाराणा प्रतापरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीकळंब वृक्षकळसूबाई शिखरशिवछत्रपती पुरस्कारगणपतीपुळेअलिप्ततावादी चळवळबृहन्मुंबई महानगरपालिकासंयुक्त महाराष्ट्र समितीगोलमेज परिषदवाळवी (चित्रपट)कापूसगणपतीसिंहरोहित शर्माबहावातबलाज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकमानसशास्त्रभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्र शासनयवतमाळ जिल्हाहोमिओपॅथीगंगाराम गवाणकरभारतीय नौदलविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारराजा राममोहन रॉयॲलन रिकमनगुलमोहरलोकसंख्या🡆 More