डब्लिन विमानतळ

डब्लिन विमानतळ (आयरिश: Aerfort Bhaile Átha Cliath) (आहसंवि: DUB, आप्रविको: EIDW) हा आयर्लंड देशाच्या डब्लिन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे.

डब्लिन शहराच्या १० किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ देशातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

डब्लिन विमानतळ
Aerfort Bhaile Átha Cliath (आयरिश)
आहसंवि: DUBआप्रविको: EIDW
DUB is located in आयर्लंड
DUB
DUB
आयर्लंडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा डब्लिन
स्थळ कॉलिन्सटाउन
हब एर लिंगस
समुद्रसपाटीपासून उंची फू / ५६ मी
गुणक (भौगोलिक) 53°25′17″N 6°16′12″W / 53.42139°N 6.27000°W / 53.42139; -6.27000
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
10/28 8,652 2,637 डांबरी
16/34 6,798 2,072 डांबरी
सांख्यिकी (२०१५)
प्रवासी २,५०,४९,३३५
विमाने १,९१,२३३
* प्रवासी
डब्लिन विमानतळ
येथे उतरणारे करणारे युरोअटलांटिकचे बोइंग ७७७ विमान

१९३९ साली बांधण्यात आलेल्या डब्लिन विमानतळामध्ये १९५० च्या दशकात मोठ्या सुधारणा केल्या गेल्या. आजच्या घडीला ह्या विमानतळावर २ धावपट्ट्या व २ प्रवासी टर्मिनल्स आहेत. एर लिंगस ह्या आयर्लंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थाआंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनाआयरिश भाषाआयर्लंडचे प्रजासत्ताकडब्लिन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिक जिल्हाधबधबानामसंग्रहालयऑलिंपिकनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघवेरूळ लेणीभारताचे सर्वोच्च न्यायालयजागतिक दिवसरायगड जिल्हावल्लभभाई पटेलघुबडजागतिक व्यापार संघटनागडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघनांदेड लोकसभा मतदारसंघराम चरणस्वामी विवेकानंदशाहू महाराजराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)कावळाजेराल्ड कोएत्झीभारतीय स्वातंत्र्य दिवससामाजिक कार्यमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीलोहगडभारतातील जातिव्यवस्थाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीदुधी भोपळानकाशाविनोबा भावेएकनाथमधमाशीबायोगॅसमाहिती तंत्रज्ञानगालफुगीमध्यपूर्वनातीमधुमेहसूर्यनमस्कारमराठीतील बोलीभाषाअणुऊर्जाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीसोनचाफापृथ्वीजागतिक बँकबासरीनागपूरसिंधुदुर्गहस्तमैथुनराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)निलगिरी (वनस्पती)पपईडाळिंबमृत्युंजय (कादंबरी)वैयक्तिक स्वच्छतासम्राट अशोक जयंतीमहात्मा फुलेशिक्षणघोडासईबाई भोसलेपाऊसबीड लोकसभा मतदारसंघमाती परीक्षणट्विटरविजयसिंह मोहिते-पाटीलपंचांगमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअर्थसंकल्पकांजिण्याऊसईमेलइंदिरा गांधीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)न्यायालयीन सक्रियतासचिन तेंडुलकरपृथ्वीराज चव्हाणहातकणंगले लोकसभा मतदारसंघ🡆 More