तँतँ

तॅंतॅं (मराठी नामभेद: टिनटिन ; फ्रेंच: Tintin) हा लेझावॉंत्यूर द तॅंतॅं (फ्रेंच: Les Aventures de Tintin ; अर्थ: तॅंतॅंची साहसे) या बेल्जियन काल्पनिक चित्रकथेचा नायक आहे.

बेल्जियन चित्रकथाकार एर्जे याने ही व्यक्तिरेखा रेखाटली आहे. तॅंतॅं पेशाने पत्रकार आहे. मीलू (चित्रकथेच्या इंग्लिश आवृत्तीत स्नोई) नामक आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेऊन तॅंतॅं जगभर फिरत असताना त्याने केलेल्या साहसी कामगिऱ्या या चित्रकथांमध्ये रंगवल्या आहेत.

संदर्भ

बाह्य दुवे

तँतँ 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

एर्जेफ्रेंच भाषाबेल्जियम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तुतारी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाअर्थ (भाषा)हिंगोली लोकसभा मतदारसंघसंदिपान भुमरेऔद्योगिक क्रांतीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाराष्ट्राचा भूगोलभारताचे राष्ट्रपतीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीअध्यक्षअर्थसंकल्पभीमराव यशवंत आंबेडकरभारताचे सर्वोच्च न्यायालयभारतातील शासकीय योजनांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजजळगाव जिल्हाअकोला लोकसभा मतदारसंघमहादेव जानकर२०१४ लोकसभा निवडणुकासावता माळीश्रीया पिळगांवकरपृथ्वीव्हॉट्सॲपभारतीय संस्कृतीदौंड विधानसभा मतदारसंघदशरथभारतातील राजकीय पक्षमानवी विकास निर्देशांकपुणेमूळव्याधकृष्णगर्भाशयमहेंद्र सिंह धोनीयवतमाळ विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील घाट रस्तेमटकाइंडियन प्रीमियर लीगकोल्हापूर लोकसभा मतदारसंघभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजन गण मनशिरूर विधानसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजागतिक तापमानवाढमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीअजित पवारगुकेश डीसिंधुदुर्गबहिणाबाई पाठक (संत)धनंजय चंद्रचूडवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघमानवी हक्करायगड जिल्हामराठीतील बोलीभाषानरेंद्र मोदीनाशिक लोकसभा मतदारसंघज्योतिबाक्लिओपात्रानगर परिषदहिरडाहापूस आंबागुणसूत्रउंबरकोटक महिंद्रा बँकदत्तात्रेयश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघप्रकाश आंबेडकरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महाराष्ट्रातील नद्यांची यादीठाणे लोकसभा मतदारसंघनाचणीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीरोजगार हमी योजनाबहावाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ🡆 More