टायरॅनॉसॉरस ही डायनोसॉरची एक जमात आहे.
दोन पायांवर चालणारे हे प्राणी जगातील सर्वात बलाढ्य व हिंस्त्रक समजले जातात. टायरॅनॉसॉरसची लांबी ४५ फूट, उंची अंदाजे १३ फूट व वजन ६.८ टन होते असे मानण्यात येते.
टायरॅनॉसॉरस रेक्स | ||||||
---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||
नामशेष | ||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||
| ||||||
इतर नावे | ||||||
|
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article टायरॅनॉसॉरस, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.