जेमबे

जेमबे हे एक ताल वाद्य आहे जे मूळचे पश्चिम आफ्रिकेचे आहे.

Yembe (es); Dzsembé (hu); Djembe (ms); Djembé (de); جمبه (fa); Джембе (bg); djembe (da); djembe (tr); ジャンベ (ja); djembe (sv); דג'מבה (he); Jembe (zh-cn); djembe (fi); djembe (cs); டிஜெம்பே (ta); djembe (it); djembé (fr); džembe (et); Djembe (sk); जेमबे (mr); джембе (ru); djembê (pt); Джембе (uk); džamba (lv); djembe (en); Дјембе (sr); Djembé (ln); 金贝鼓 (zh); djembé (ca); Djembe (pl); เจมเบ (th); ngoma (sw); djembe (nb); djembé (nl); Djembe (fj); jimbre (id); 젬베 (ko); جێمب (ckb); Djembé (gl); djembee (nds-nl); 金贝鼓 (zh-hans); djembe (nn) aslen Batı Afrika'dan gelen, ellerle vurarak çalınan perküsyon enstrümanı (tr); instrument de percussion africain (fr); instrumento de percusión (es); trumma (sv); instrument muzyczny (pl); обтягнутий шкірою кубковий барабан із Західної Африки (uk); vaastrommel uit West-Afrika (nl); suuren pikarin muotoinen rumpu (fi); rope-tuned skin-covered goblet drum played with bare hands, originally from West Africa (en); einfellige Bechertrommel aus Westafrika (de); ئامێرێکی کوتینی مۆسیقا (ckb); rope-tuned skin-covered goblet drum played with bare hands, originally from West Africa (en); instrumento musical (pt); strumento musicale originario dell'Africa occidentale (it); กลองขึงหนังรูปถ้วยจากแอฟริกาตะวันตก (th) dyembe, djembe, yimbe, sanbanyi, tam tam (es); djembé est (fr); jembe (pl); djembè, djembé, djambè, djambé, jenbe, jembe, djimbe (it); jembe (fi); JEM, djembé, jembe, jenbe, djimbe, jimbe, dyinbe (en); džembe (lv); 西非手鼓, 金貝鼓, 非洲鼓 (zh); cembe (tr)

मालीमधील बांबरा लोकांच्या मते, जेमबे चे नाव हे त्यांच्या स्थानिक भाषेतील म्हणीवरून आले आहे: "अन्के जे, अन्के बे", ज्याचा अनुवाद "सर्वजण शांततेत एकत्र येतात" असा होतो. हेच ह्या वाद्याचा उद्देश परिभाषित करतो.

जेमबे 
rope-tuned skin-covered goblet drum played with bare hands, originally from West Africa
जेमबे
माध्यमे अपभारण करा
जेमबे  विकिपीडिया
प्रकारtype of musical instrument
उपवर्गmembranophones,
ड्रम
वापरलेली सामग्री
  • rawhide
  • hardwood
पासून वेगळे आहे
  • witchcraft
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

जेमबेचे शरीर किंवा कवच हे हार्डवुडचे असते आणि वरती उपचार न केलेले कच्च्या कातडीपासून बनवलेले ड्रमहेड असते, जे बहुतेक वेळा शेळीच्या कातडीपासून बनवले जाते. जेमबेचा बाह्य व्यास ३०-३८ सेमी (१२-१५ इंच) असतो आणि ५८-६३ सेमी ची उंची (२३–२५ इंच) असते. जेमबेचे वजन ५ ते १३ किलो (११-२९ पाउंड) असते जे आकारमानावर आणि बनवीण्याच्या सामग्रीवर अवलंबून असते.


Problems playing this file? See media help.

 

संदर्भ

Tags:

पश्चिम आफ्रिकामाली

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पाऊसथोरले बाजीराव पेशवेकादंबरीआशियाअमरावती लोकसभा मतदारसंघसप्तशृंगी देवीमहाराष्ट्रातील आरक्षणभाडळीबाबरश्रीनिवास रामानुजनमुंबई उच्च न्यायालयचंद्रगुप्त मौर्यतोफजीवनसत्त्वइतिहासभूगोलअहवाल लेखनलता मंगेशकरकडुलिंबअजिंठा लेणीकलामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरगांडूळ खतधुळे लोकसभा मतदारसंघवेदकाळाराम मंदिर सत्याग्रहश्रेयंका पाटीलमहाराष्ट्रातील नद्यांची यादीस्थानिक स्वराज्य संस्थाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)सांचीचा स्तूपपानिपतची पहिली लढाईभारताची जनगणना २०११इंदिरा गांधीअतिसारसंवादबैलगाडा शर्यततुतारीशारदीय नवरात्रवर्णमालाफेसबुकशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीराजा राममोहन रॉयकेळपाणी व्यवस्थापनस्वच्छ भारत अभियानजिल्हाधिकारीसफरचंदमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबुद्धिबळभारतीय लोकशाहीतांदूळबौद्ध धर्मबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५म्हैसव्यायामझाडपावनखिंडीतील लढाईअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीनवग्रह स्तोत्रसमीक्षामूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)भारतातील शेती पद्धतीगणपती अथर्वशीर्षअण्वस्त्रकालभैरवाष्टकयेशू ख्रिस्तशांताराम द्वारकानाथ देशमुखचिंतामणी (थेऊर)लाल किल्लाराजगड🡆 More