जागतिक जल दिन

जागतिक जल दिन' हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.

जागतिक जल दिन
केन्यामधील जागतिक जल दिन (२०१०)

आयोजक

UN (Water) म्हणजेच युनायटेड नेशन (वाॅटर) ही संस्था या दिवसाचे आयोजन करते.स्वच्छता आणि पाणी या दोन विषयांवर ही संस्था प्रामुख्याने काम करते.१९९३साली प्रथम जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.

संकल्पनाधारित उपक्रम

प्रतिवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो.त्यासाठी प्रतिवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते.त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात.उदा.पाणी आणि ऊर्जा,पाणी आणि शाश्वत विकास इ.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठामृत्युंजय (कादंबरी)राष्ट्रीय स्वयंसेवक संघसंदीप खरेचाफाअध्यक्षझाडसंत जनाबाईकुणबीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४दूरदर्शननितीन गडकरीनालंदा विद्यापीठपद्मसिंह बाजीराव पाटीलउत्पादन (अर्थशास्त्र)क्रांतिकारकबहिणाबाई पाठक (संत)ओशोरक्तगटसामाजिक समूहस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाजालना लोकसभा मतदारसंघभोपळानाणेजपानगोंडगांडूळ खतब्राझीलची राज्येअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)कॅमेरॉन ग्रीनमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमूळ संख्यारक्षा खडसेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीतणावसम्राट अशोक जयंतीभारतीय संविधानाची उद्देशिकाभूकंपवातावरणशिल्पकलाघोरपडमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमाहिती अधिकारसम्राट हर्षवर्धनभीमराव यशवंत आंबेडकरमहारसरपंचजागतिक दिवसआणीबाणी (भारत)मातीऔद्योगिक क्रांतीरोहित शर्माऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघकासारसूर्यभारताचा स्वातंत्र्यलढाजालियनवाला बाग हत्याकांडअण्णा भाऊ साठेपाऊसमहाराष्ट्रातील किल्लेसंभोगभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसेंद्रिय शेतीनरेंद्र मोदीगहूव्यापार चक्रदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाहिंदू तत्त्वज्ञानओमराजे निंबाळकरजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)जागरण गोंधळजायकवाडी धरणजळगाव जिल्हापाणीकरज्योतिबा मंदिरमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)मिया खलिफाहिंगोली जिल्हा🡆 More