संगणकीय चित्रांच्या लहानात लहान बिंदूला चित्रपेशी किंवा इंग्रजीमध्ये पिक्सेल (Pixel) म्हणतात.
संगणकीय चित्र अश्या अनेक बिंदूंचा संच असतो. चित्रपेशींच्या संख्येवर त्या चित्राची प्रत अवलंबून असते.
१ मेगा पिक्सेल म्हणजे १० लाख चित्रपेशी होय.
This article uses material from the Wikipedia मराठी article चित्रपेशी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.