खरबूज

हे एक फिकट पिवळ्या रंगाचे अगोड फळ आहे.

खरबुजामुळे उष्णतेपासून बचाव होतो आणि आजारांपासून संरक्षणही मिळतं. कारण, खरबुजात ९५ टक्के पाण्‍यासोबत व्हिटामिन्‍सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. उन्‍हाळ्यात शरीरात पाण्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. यावर पर्याय म्‍हणून खरबूजाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे लाभदायक ठरतं.

खरबूज
कोकणात मिळणाऱ्या खरबुजाचा एक प्रकार (चिबुड)

पाहुयात आणखी काय काय फायदे आहेत खरबुजाचे...

  • जर अंगाला खाज सुटत असेल तर खरबुजाचा आहारात वापर लाभदायक ठरतो.
  • खरबुजात मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटी ऑक्‍सीडेंट, व्हिटामिन्‍स `सी` व `ए` मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे खरबूज मोठ्या प्रमाणात आहारात घेतल्‍यानंतर त्‍वचा उजळ होते.
  • खरबुजामध्‍ये आर्गेनिक पिगमेंट कॅरोटीनाइड प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्‍यामुळे कॅन्‍सरसारख्‍या रोगापासून बचाव करता येतो.
  • खरबूजामध्‍ये अ‍ॅडेनोसीन असल्‍यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं. यामुळे आरोग्‍य निरोगी आणि सुरक्षीत राहतं.
  • कफ झाला असेल, पचन होत नसेल, तर खरबूज शरीरासाठी लाभदायक ठरते. त्‍वचामध्‍ये कनेक्‍टीव टिशू असतात. शरीरातील टिशूंची सुरक्षा करण्‍याचे काम खरबूजातील घटक करतात. यामुळे शरीरावरील जखमा लवकर बऱ्या होतात. चेहराही उजळतो.
  • खरबूजामध्‍ये व्हिटामीन बी असल्‍यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्‍यासाठी मदत होते. साखर आणि कार्बोहाइड्रेट संतुलीत करण्‍याचे काम खरबूज करतात.

Tags:

फळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आर्थिक विकासमावळ विधानसभा मतदारसंघगुरुचरित्रसेंद्रिय शेतीमहाराष्ट्र विधानसभाअहिराणी बोलीभाषासैराटभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीसंयुक्त राष्ट्रेमहाराष्ट्रातील लोककलामीठशिवाजी महाराजभारताच्या पंतप्रधानांची यादीपश्चिम महाराष्ट्रघोणसरामउज्ज्वला जोगशेतकरीसर्वनामख्रिश्चन धर्मकावीळछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससुधीर फडकेभैरी भवानीलखनौरावेर लोकसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हाजालना लोकसभा मतदारसंघउदयभान राठोडमार्कंडेय पुराणनीती आयोगसेवालाल महाराजभारतीय संविधानाची उद्देशिकाभारतातील शासकीय योजनांची यादीहोमरुल चळवळपुणे करारराजकीय सिद्धान्तपूर्व दिशालोकमान्य टिळकजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)लखनौ करारद्रौपदी मुर्मूगणपती स्तोत्रेवाळामोसमी पाऊसप्रियंका गांधीपुरंदर किल्लावेदमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीप्रदूषणकृत्रिम बुद्धिमत्ताअमित शाहसंत तुकारामजागतिक लोकसंख्याबाजरीगजानन दिगंबर माडगूळकरलिंगायत धर्मआंबेडकर कुटुंबखान्देशराजा मयेकरराधानगरी विधानसभा मतदारसंघपेशवेसाडेतीन शुभ मुहूर्तसमुपदेशनयकृतदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघबँककोरफडमृत्युंजय (कादंबरी)शहाजीराजे भोसलेमांजरगोंदियाहळदमहाराष्ट्रातील खासदारांची यादीकेशव महाराजराष्ट्रगीतआंबेडकर जयंतीबाबासाहेब आंबेडकर🡆 More