कॅलपर्निआ पीझोनीस ही प्राचीन ज्युलिओ-क्लॉडिअन वंशातील असून रोमन साम्राज्याचा संस्थापक असलेल्या ज्यूलिअस सीझर याची तिसरी पत्नी होती.
ही ज्यूलिअसबरोबर सहचारीणी म्हणून इ.स.पू. ५९ पासून ते त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याच्याबरोबर होती.
This article uses material from the Wikipedia मराठी article कॅलपर्निआ पीझोनीस, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.