कुलगाम जिल्हा

कुलगाम हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे.

२००७ साली अनंतनाग जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून कुलगाम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात श्रीनगरपासून ६८ किमी व अनंतनागपासून १८ किमी अंतरावर स्थित आहे.

कुलगाम जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
कुलगाम जिल्हा चे स्थान
कुलगाम जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
मुख्यालय कुलगाम
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ४१० चौरस किमी (१६० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४,२४,४८३ (२०११)
-लोकसंख्या घनता १,०३५ प्रति चौरस किमी (२,६८० /चौ. मैल)
-साक्षरता दर ४८.२५%
-लिंग गुणोत्तर ९५० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ अनंतनाग

बाह्य दुवे

Tags:

अनंतनागअनंतनाग जिल्हाजम्मू आणि काश्मीरजिल्हाभारतभारताची राज्ये आणि प्रदेशश्रीनगर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुधा मूर्तीगौतम बुद्धमहाभारतनामदेवमांजरइंदुरीकर महाराजज्योतिर्लिंगवि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्रातील घाट रस्तेसर्वनामलाला लजपत रायसिंहभरड धान्यबाबासाहेब आंबेडकरभारताची अर्थव्यवस्थामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीराजकीय पक्षअकोला जिल्हासूर्यसातवाहन साम्राज्यमोटारवाहनराजगडस्त्रीवादश्रीनिवास रामानुजनमानसशास्त्रराजेश्वरी खरातमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीराणी लक्ष्मीबाईअशोक सराफपांडुरंग सदाशिव सानेसप्तशृंगी देवीनाथ संप्रदायमहाराष्ट्रातील किल्लेसंभोगपंढरपूरअजिंठा लेणीगोपाळ गणेश आगरकरमुलाखतवंदे भारत एक्सप्रेसमीरा-भाईंदरलोकसभाकाजूमहाराष्ट्रातील आदिवासी समाजसंस्‍कृत भाषानारळलोहगडभारताची संविधान सभाहंबीरराव मोहितेमराठा साम्राज्यशाश्वत विकास ध्येयेपाणघोडागजानन महाराजमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसिंधुताई सपकाळकळसूबाई शिखरकृष्णा नदीवल्लभभाई पटेलनांदेडहिंदू कोड बिलक्रियापदकेशव सीताराम ठाकरेझाडफणसयेसाजी कंकमासाचार्ल्स डार्विनगाडगे महाराजरायगड जिल्हाधर्मो रक्षति रक्षितःशेकरूअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षशिवमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीविनायक दामोदर सावरकरनागपूरराजस्थानऊस🡆 More