किमान वेतन

किमान वेतन हे नियुक्त कायदेशीर कामगारांना दररोज किंवा मासिक दिले जाणारे सर्वात कमी वेतन आहे.

दुसऱ्या शब्दात कामगार त्यांच्या कामाची विक्री ज्या कमीत कमी किमतीला करू शकतो ती किंमत होय. किमान वेतन कायदे अनेक न्यायाधिकारक्षेत्रात परिणामकारकरित्या अंमलात आहेत. किमान वेतन समर्थक दावा करतात की यामुळे कामगारांचे राहणीमान वाढते. तसेच गरिबी कमी होते, असमानता कमी होते, आणि व्यवसाय अधिक कार्यक्षम होतात. याचे टीकाकार म्हणतात की प्रत्यक्षात यामुळे बेकारी वाढते (विशेषतः कमी उत्पादकता कामगार क्षेत्रात). व्यवसायाचेही किमान वेतन भरपूर नुकसान करते. काही लोक दावा करतात की किमान वेतन वाढविले पाहिजे , त्यामुळे गरीब लोकांकडे अधिक पैसा असेल. टीकाकार म्हणतात की सरकारकडे सर्व कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठी पुरेसा पैसा असणार नाही. त्याची परिणीती कर वाढवण्यात किंवा महागाई वाढवण्यात होईल.

इतिहास

वैधानिक किमान वेतन कायदा प्रथम न्यू झीलंड मध्ये करण्यात आला.

Tags:

करकामगारकिंमतकिमान वेतन कायदाबेकारीव्यवसाय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिक तापमानवाढगणितनरसोबाची वाडीबीड जिल्हानवनीत राणाभारतीय संस्कृतीनाथ संप्रदायभारतातील जागतिक वारसा स्थानेसातवाहन साम्राज्यबायोगॅसलोकसभाभूगोलसम्राट अशोक जयंतीपोक्सो कायदादिंडोरी लोकसभा मतदारसंघगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघभारतीय मोरदौलताबादहरीणशिवभारतातील जिल्ह्यांची यादीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेसुतार पक्षीनरनाळा किल्लाहातकणंगले लोकसभा मतदारसंघपोवाडासंभाजी राजांची राजमुद्राहंबीरराव मोहितेकृष्णपरभणी लोकसभा मतदारसंघझाडयूट्यूबसचिन तेंडुलकरचिपको आंदोलनपोपटसाईबाबाजगातील देशांची यादीप्रतापगडओमराजे निंबाळकरसदानंद दातेशिखर शिंगणापूरअरबी समुद्रठरलं तर मग!रायगड (किल्ला)कांदासंशोधनकेळशेतकरीमराठी साहित्यगोरा कुंभारभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएबीपी माझागोपाळ कृष्ण गोखलेजायकवाडी धरणऊसकवितामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९शरद पवारजागतिक रंगभूमी दिनधोंडो केशव कर्वेमांजरलोकमान्य टिळकज्ञानेश्वरअश्वगंधाराम मंदिर (अयोध्या)प्राण्यांचे आवाजगुढीपाडवाशब्दयोगी अव्ययसदा सर्वदा योग तुझा घडावामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थापंकजा मुंडेसमीक्षागोवरमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेहरितगृह🡆 More