कालिनिनग्राद ओब्लास्त

कालिनिनग्राद ओब्लास्त (रशियन: Калининградская область, कालिनिंग्राद्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील सर्वांत पश्चिमेकडील ओब्लास्त आहे.

हा रशियाचा एकमेव भूभाग आहे जो एकसंध रशियापासून वेगळा आहे. कालिनिनग्राद ओब्लास्त बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून त्याच्या भोवताली लिथुएनियापोलंड हे देश आहेत.

कालिनिनग्राद ओब्लास्त
Калининградская область
रशियाचे ओब्लास्त
कालिनिनग्राद ओब्लास्त
ध्वज
कालिनिनग्राद ओब्लास्त
चिन्ह

कालिनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
कालिनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वायव्य
राजधानी कालिनिनग्राद
क्षेत्रफळ १,५१,००० चौ. किमी (५८,००० चौ. मैल)
लोकसंख्या ९,५५,२८१ (इ.स. २००२)
घनता ६३ /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KGD
संकेतस्थळ http://gov39.ru/

कालिनिनग्राद हे कालिनिनग्राद ओब्लास्ताचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर पूर्वी क्यॉनिग्सबेर्ग या नावाने ओळखले जात असे. पूर्वी ते ऐतिहासिक प्रशियामधील महत्त्वाचे शहर होते. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धापर्यंत ते जर्मनीच्या पूर्व प्रशिया प्रांतात गणले जात असे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात कालिनिनग्राद ओब्लास्ताच्या परिसराची सोव्हिएत संघपोलंड यांदरम्यान वाटणी झाली. सोव्हिएत संघात सामावलेल्या या भूभागास सोव्हिएत अध्यक्ष मिखाइल कालिनिन याच्या नावावरून नवीन नाव देण्यात आले.

बाह्य दुवे


Tags:

ओब्लास्तपोलंडबाल्टिक समुद्ररशियन भाषारशियालिथुएनिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ॐ नमः शिवायजयंत पाटीलनांदेड लोकसभा मतदारसंघअक्षय्य तृतीयासुजात आंबेडकरबाबासाहेब आंबेडकरआनंद शिंदेहत्तीअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)ज्वारीराहुल कुलटरबूजचिपको आंदोलनअहिल्याबाई होळकरआंबासमुपदेशनसंगणक विज्ञानशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)भीमराव यशवंत आंबेडकरगंगाखेड विधानसभा मतदारसंघनगर परिषदसौंदर्याभारतीय रिपब्लिकन पक्षथोरले बाजीराव पेशवेअमित शाहधाराशिव जिल्हाआईलीळाचरित्रमृत्युंजय (कादंबरी)ज्ञानपीठ पुरस्कारमहासागरबसवेश्वरजालियनवाला बाग हत्याकांड२०१४ लोकसभा निवडणुकामटकाउंटकुटुंबनियोजनमहारशाहू महाराजहिंदू धर्मतिरुपती बालाजीलोकमान्य टिळकनाशिकमराठीतील बोलीभाषाउचकीकुत्रावित्त आयोगअर्थशास्त्रघोरपडक्रिकेटचा इतिहासफिरोज गांधीचांदिवली विधानसभा मतदारसंघअभंगकलिना विधानसभा मतदारसंघडाळिंबदूरदर्शनशिवसेनाग्रंथालयशेतकरीमहात्मा गांधीक्षय रोगस्थानिक स्वराज्य संस्थाऋतुराज गायकवाडमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीशब्द सिद्धीसम्राट अशोक जयंतीतुळजापूरवर्धा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र नवनिर्माण सेनारमाबाई रानडेप्रदूषणगंगा नदीमहाराष्ट्र केसरीसैराटसम्राट अशोकत्र्यंबकेश्वरमुंबई उच्च न्यायालयराज ठाकरे🡆 More