काँकोर्ड

कॉंकोर्ड (फ्रेंच: Concorde) हे एक ब्रिटिश-फ्रेंच स्वनातीत (सुपरसॉनिक;ज्याचा कमाल वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे) जेट विमान होते.

२,१८० किमी प्रति तास (१,३५० मैल/तास) इतका कमाल वेग असलेले व ९२ ते १२८ आसनक्षमता असलेल्या कॉंकोर्ड विमानाचे सर्वप्रथम उड्डाण १९६९ साली झाले. ब्रिटन व फ्रान्स देशांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनाद्वारे ह्या विमानाची रचना ठरवण्यात आली. एकूण केवळ २० कॉंकोर्ड विमाने उत्पदित करण्यात आली व केवळ एर फ्रान्सब्रिटिश एरवेझ ह्या दोन विमान कंपन्यांच्या ताफ्यात कॉंकोर्ड विमाने होती. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळलंडनच्या हीथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून कॉंकोर्ड विमानांद्वारे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळडलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या विमानतळांसाठी प्रवासी विमानसेवा पुरवली जात असे. हा विमानप्रवास केवळ धनाढ्य प्रवाशांनाच परवडत असे.

काँकोर्ड
कॉंकोर्ड
काँकोर्ड

न्यू यॉर्क जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले एर फ्रान्सचे कॉंकोर्ड विमान

प्रकार सुपरसॉनिक विमान
उत्पादक देश युनायटेड किंग्डम-फ्रान्स
उत्पादक ब्रिटिश एरक्राफ्ट कॉर्पोरेशन
पहिले उड्डाण २ मार्च १९६९
समावेश २१ जानेवारी १९७६
निवृत्ती २४ ऑक्टोबर २००३
मुख्य उपभोक्ता ब्रिटिश एरवेझ
एर फ्रान्स
नासा
उत्पादन काळ १९६५-१९७९
उत्पादित संख्या २०
प्रति एककी किंमत २३ दशलक्ष पाउंड (१९७७ साली)
काँकोर्ड

२५ जुलै २००० रोजी एर फ्रान्स फ्लाइट ४५९० पॅरिसजवळ कोसळले ज्यामध्ये सर्व १०० प्रवाशांचा मृत्यू झाला. कॉंकोर्डच्या २७ वर्षांच्या इतिहासात हा एकमेव मोठा अपघात होता. ह्यानंतर २००३ साली कॉंकोर्ड विमाने वापरामधून पूर्णपणे काढून टाकण्यात आली.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

काँकोर्ड 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अमेरिकाएर फ्रान्सचार्ल्स दि गॉल विमानतळजेट विमानजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळडलेस आंतरराष्ट्रीय विमानतळपॅरिसफ्रान्सफ्रेंच भाषाब्रिटिश एरवेझयुनायटेड किंग्डमलंडनहीथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बैलगाडा शर्यतईशान्य दिशामोबाईल फोनहळदी कुंकूआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागसंयुक्त राष्ट्रेआंबाभारताच्या राष्ट्रपतींची यादीआरोग्यनांदेडराम गणेश गडकरीकावीळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसूर्यफूलभारतीय हवामानमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीप्राण्यांचे आवाजआंबेडकर जयंतीमहाबळेश्वरहनुमान चालीसाभारताची जनगणना २०११फणससती (प्रथा)महाराष्ट्रातील वनेऋग्वेदटॉम हँक्सगणपतीदुष्काळसम्राट अशोक जयंतीराज्यसभादलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनदिशासंपत्ती (वाणिज्य)संवादआदिवासी साहित्य संमेलनसावता माळीकलादहशतवाद विरोधी पथकलाल किल्लाकंबरमोडीअहिराणी बोलीभाषाचंद्रगुप्त मौर्यहोमरुल चळवळभारतजपानमाउरिस्यो माक्रीगौतमीपुत्र सातकर्णीफळकेशव सीताराम ठाकरेसरोजिनी नायडूभारतीय जनता पक्षभारताच्या पंतप्रधानांची यादीपर्यावरणशास्त्रनाटकसंगणक विज्ञानविधान परिषदभारतातील समाजसुधारकभारताचे राष्ट्रपतीमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठस्वरक्लिओपात्रासर्पगंधाराजस्थानजी-२०गुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्यमहाराष्ट्रातील घाट रस्तेबीड जिल्हाजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेक्रिकेटचा इतिहासगर्भाशयमराठी रंगभूमीशेतीभारतीय निवडणूक आयोगभगतसिंगबेकारीरामअंबाजोगाईशब्द सिद्धी🡆 More