कर्स्टन जिलिब्रँड

कर्स्टन जिलिब्रॅंड (इंग्लिश: Kirsten Gillibrand, ९ डिसेंबर १९६६) ही एक अमेरिकन राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे.

२००७ ते २००९ दरम्यान काँग्रेसवुमन राहिलेली गिलिब्रॅंड २००९ पासून न्यू यॉर्क राज्यामधून सेनेटर आहे. २००८ साली बराक ओबामाने विद्यमान सेनेटर हिलरी क्लिंटनला परराष्ट्र सचिव नेमल्यानंतर क्लिंटनने सेनेटरपदाचा राजीनामा दिला. तिच्या जागी जिलिब्रॅंडची निवड करण्यात आली. २०१२ साली तिने सेनेटरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवून पद राखले. ती कोरी बुकरची एक मित्र आहे.

कर्स्टन जिलिब्रॅंड
Kirsten Gillibrand
कर्स्टन जिलिब्रँड

विद्यमान
पदग्रहण
२६ जानेवारी, २००९
चक शुमरच्या समेत
मागील हिलरी क्लिंटन

जन्म ९ डिसेंबर, १९६६ (1966-12-09) (वय: ५७)
आल्बनी, न्यू यॉर्क
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
धर्म रोमन कॅथलिक
सही कर्स्टन जिलिब्रँडयांची सही

बाह्य दुवे

Tags:

अमेरिकाअमेरिकेची सेनेटअमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृहइंग्लिश भाषाकोरी बुकरन्यू यॉर्कबराक ओबामाहिलरी क्लिंटन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गणपती स्तोत्रेजास्वंदऔरंगजेबजैन धर्मसम्राट अशोक जयंतीश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघपानिपतची पहिली लढाईअष्टांगिक मार्गजपानसचिन तेंडुलकरशनिवार वाडासुषमा अंधारेचांदिवली विधानसभा मतदारसंघमाळीसिंधु नदीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाकलासातारा जिल्हाउदयनराजे भोसलेसूत्रसंचालनइंदिरा गांधीपांडुरंग सदाशिव सानेगालफुगीमानवी शरीररायगड (किल्ला)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षज्योतिर्लिंगमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभारतातील जातिव्यवस्थाअण्णा भाऊ साठेमूलद्रव्यहिंदू धर्मातील अंतिम विधीतुळजाभवानी मंदिरनितंबथोरले बाजीराव पेशवेनामपरभणी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील राजकारणशरद पवाररत्‍नागिरीरतन टाटाकर्ण (महाभारत)पारू (मालिका)पांढर्‍या रक्त पेशीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)चिमणीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळभारतातील सण व उत्सवकलिना विधानसभा मतदारसंघसत्यनारायण पूजामहाराष्ट्र विधान परिषददशरथअर्जुन वृक्षजागतिक लोकसंख्यावडसोयाबीननांदेड लोकसभा मतदारसंघमांगखंडोबाक्रांतिकारकविक्रम गोखलेलातूर लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)पोवाडाभारताचे उपराष्ट्रपतीबुलढाणा लोकसभा मतदारसंघज्वारीकोरफडविष्णुसहस्रनामभारतातील शासकीय योजनांची यादीहातकणंगले विधानसभा मतदारसंघविठ्ठल रामजी शिंदेराणी लक्ष्मीबाईछत्रपती संभाजीनगरजिल्हा परिषद🡆 More