चित्रपट कट्यार काळजात घुसली

कट्यार काळजात घुसली हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. सुबोध भावे दिग्दर्शित ह्या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले. पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांचे संगीत व वसंतराव देशपांडे ह्यांचा अभिनय असलेले हे नाटक मराठी नाट्यसंगीताच्या सर्वोत्तम नमुन्यांपैकी एक मानले जाते. 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट १३ नोव्हेंबर २०१५ रोजी दिवाळीदरम्यान प्रदर्शित झाला.

कट्यार काळजात घुसली
दिग्दर्शन सुबोध भावे
निर्मिती एस्सेल व्हिजन
कथा पुरुषोत्तम दारव्हेकर
प्रमुख कलाकार सचिन पिळगांवकर
सुबोध भावे
अमृता खानविलकर
मृण्मयी देशपांडे
शंकर महादेवन
गीते शंकर महादेवन, राहुल-एहसान-लॉय, महेश काळे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १३ नोव्हेंबर २०१५
अवधी १६२ मिनिटे

पंडित भानुशंकर शास्त्री आणि खॉंसाहेब आफताब हुसेन ह्यांच्या दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची कथा रंगवणाऱ्या ह्या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन, सुबोध भावेशंकर महादेवन ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाद्वारे सचिन प्रथमच नकारात्मक भूमिकेमध्ये चमकला. तसेच ह्या चित्रपटामधून गायक व संगीतकार शंकर महादेवन ह्याने प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

प्रदर्शित होण्यापूर्वीच कट्यार काळजात घुसलीचित्रपटाला मोठी प्रसिद्धी मिळत असून ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या "इंडियन पॅनोरमा" विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली.

कथा

विश्रामपूर राज्याचे महाराज गायन स्पर्धा आयोजित करतात आणि घोषित करतात की विजेत्याला रॉयल गायकाचा दर्जा देण्यात येईल. त्यानंतर पंडित भानू यांना खानसाहेब आफताब यांनी आव्हान दिले आहे.

पुरस्कार

पुरस्कार वर्ग प्राप्तकर्ता
६३वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महेश काळे

कलाकार

  • सचिन पिळगावकर
  • शंकर महादेवन
  • सुबोध भावे
  • स्वप्निल राजशेखर
  • अमृता खानविलकर
  • मृण्मयी देशपांडे
  • पुष्कर श्रोत्री
  • साक्षी तंवर
  • साहिल कोपर्डे
  • रीमा लागू

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

चित्रपट कट्यार काळजात घुसली कथाचित्रपट कट्यार काळजात घुसली पुरस्कारचित्रपट कट्यार काळजात घुसली कलाकारचित्रपट कट्यार काळजात घुसली बाह्य दुवेचित्रपट कट्यार काळजात घुसली संदर्भचित्रपट कट्यार काळजात घुसली

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यवतमाळ विधानसभा मतदारसंघवित्त आयोगयवतमाळ जिल्हामहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीकर्करोगकुपोषणअजिंठा लेणीअष्टविनायकधुळे लोकसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेजालियनवाला बाग हत्याकांडऔंढा नागनाथ मंदिरकेदारनाथ मंदिरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसप्रज्ञा विवर्धन स्तोत्ररमाबाई रानडेहिवरे बाजारकोकणभारतीय पंचवार्षिक योजनासंयुक्त महाराष्ट्र समितीरत्‍नागिरी जिल्हाखडकवासला विधानसभा मतदारसंघरक्षा खडसेमानवी हक्कसंयुक्त राष्ट्रेपंकजा मुंडेछगन भुजबळमहाड सत्याग्रहअर्थ (भाषा)टरबूजजय श्री रामविष्णुजागरण गोंधळबचत गटकुटुंबकालभैरवाष्टकअजित पवारगुढीपाडवाभारतातील समाजसुधारकक्रिकेटचा इतिहासभारतातील शेती पद्धतीरायगड (किल्ला)पोक्सो कायदामहालक्ष्मीमेष रासमहिलांसाठीचे कायदेरयत शिक्षण संस्था१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धविले पार्ले विधानसभा मतदारसंघऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघदुसरे महायुद्धउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमण्यारवर्णमालाअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघजॉन स्टुअर्ट मिलक्रांतिकारकतुळजाभवानी मंदिरहिमालयदिल्ली कॅपिटल्सगुरू ग्रहजिंतूर विधानसभा मतदारसंघसंदीप खरेश्रीया पिळगांवकररामजी सकपाळवर्धा विधानसभा मतदारसंघव्यंजनलोकसंख्यावंजारीसोनारगोंडमराठी साहित्य🡆 More