एमएम-१०४ पेट्रियट

एमएम-१०४ पेट्रियट (इंग्लिश: MIM-104 Patriot ;) हे अमेरिकेचे पृष्टभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

अमेरिकेतील रेथिऑन कंपनीद्वारे उत्पादन केले जाणारे हे क्षेपणास्त्र अमेरिकेन भूदलात व अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या सैन्यदलांत वापरले जाते. सध्या अमेरिकन भूदलात ते प्रमुख क्षेपणास्त्ररोधी क्षेपणास्त्र, अर्थात बॅलिस्टिकरोधी क्षेपणास्त्र, म्हणून वापरले जाते.

एमएम-१०४ पेट्रियट
एमएम-१०४ पेट्रियट क्षेपणास्त्र आकाशात झेपावताना

हे क्षेपणास्त्र तायवान, इजिप्त, जर्मनी, ग्रीस, इस्राएल, जपान, कुवेत,नेदरलंड्स, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, स्पेन, पोलंड या देशांस विकले गेले आहे. इ.स. २००६ साली उत्तर कोरियाने जपानाच्या समुद्रात क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्यानंतर त्यास अप्रत्यक्ष प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने जर्मनीकडून पेट्रियट क्षेपणास्त्रे खरीदली.

बाह्य दुवे

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाक्षेपणास्त्ररोधी क्षेपणास्त्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र शासनदेवेंद्र फडणवीससैराटसंजीवकेव्यंजनबहिणाबाई पाठक (संत)जय श्री रामआनंद शिंदेमौर्य साम्राज्ययवतमाळ जिल्हाएकनाथ खडसेविनयभंगलक्ष्मीभारताची संविधान सभाश्रीधर स्वामीमहाराष्ट्र दिनसंभोगलता मंगेशकरगर्भाशयसप्तशृंगी देवीकुटुंबपद्मसिंह बाजीराव पाटीलत्र्यंबकेश्वरगायत्री मंत्रजागतिक बँककुटुंबनियोजनऋग्वेदभारतअजिंठा-वेरुळची लेणीऊससेवालाल महाराजतिथीअश्वगंधाउत्तर दिशाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हईशान्य दिशाअकोला लोकसभा मतदारसंघगोंडघनकचरामहाराष्ट्र विधान परिषदवेरूळ लेणीनक्षत्रसम्राट हर्षवर्धननांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघलोकसभापोलीस महासंचालकमाहिती अधिकारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबखरअर्जुन वृक्षमहाराष्ट्रातील किल्लेबहिणाबाई चौधरीखो-खोइंग्लंडनगर परिषदओमराजे निंबाळकरधृतराष्ट्रनिसर्गमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४कन्या रासधनु रासदलित एकांकिकायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदताराबाईपांडुरंग सदाशिव सानेरावेर लोकसभा मतदारसंघअतिसारसोलापूरवर्धा लोकसभा मतदारसंघचिमणीकान्होजी आंग्रेकावळागुणसूत्रसाडेतीन शुभ मुहूर्तभारतातील राजकीय पक्षगणितजेजुरीएकनाथ शिंदे🡆 More