इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड

इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड हा १९८९मध्ये प्रदर्शित अमेरिकन थरारपट आहे. याची कथा जॉर्ज लुकास आणि जॉर्ज लुकास आणि मेनो मेजेसची असून दिग्दर्शन स्टीव्हन स्पीलबर्गने केले आहे. इंडियाना जोन्स चित्रपट मालिकेतील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात हॅरिसन फोर्ड, शॉन कॉनरी अॅलिसन डूडी, डेनहोम इलियट, ज्युलियन ग्लोव्हर, रिव्हर फिनिक्स आणि जॉन ऱ्हिस-डेव्हिस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड
दिग्दर्शन स्टीवन स्पीलबर्ग
निर्मिती लुकासफिल्म
कथा जॉर्ज लुकास
प्रमुख कलाकार हॅरिसन फोर्ड, शॉन कॉनरी, डेनहोम इलियट, अॅलिसन डूडी, जॉन ऱ्हिस-डेव्हिस
संकलन मायकेल काह्न
छाया डग्लस स्लोकोम्ब
संगीत जॉन विल्यम्स
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९८९
वितरक पॅरामाउंट पिक्चर्स
अवधी १२८ मिनिटे
निर्मिती खर्च ४ कोटी, ८० लाख अमेरिकन डॉलर
एकूण उत्पन्न ४७ कोटी, ४२ लाख अमेरिकन डॉलर
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

या चित्रपटाचे कथानक १९३८मधील आहे. यात इंडियाना जोन्सचे वडील होली ग्रेलचा शोध घेत असताना त्यांचे अपहरण होते. इंडियाना आपल्या वडीलांना सोडविण्यास जातो.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिक जिल्हाविंचूमहाराष्ट्रमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)शारदीय नवरात्रकेशव महाराजवल्लभभाई पटेल१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकश्रीनिवास रामानुजनइतिहासाच्या अभ्यासाची साधनेनाथ संप्रदायमाहिती अधिकारसर्वनामछावा (कादंबरी)चंद्रयान ३बास्केटबॉलमहाराष्ट्रातील आरक्षणतुळजाभवानी मंदिरमहाभारततुकडोजी महाराजभारताचा इतिहासदौलताबाद किल्लाभगतसिंगजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)ख्रिश्चन धर्मभारतीय संस्कृतीआग्नेय दिशानारळव्यायामईस्टर२०१९ लोकसभा निवडणुकारामायणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननवग्रह स्तोत्रठरलं तर मग!न्यूझ१८ लोकमतसंवादपसायदानअर्जुन वृक्षघारमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)पुणे जिल्हाआणीबाणी (भारत)आंबाआनंद शिंदेपिंपळनिबंधदिंडोरी लोकसभा मतदारसंघखाशाबा जाधवआर्थिक विकासपुरंदर किल्लाभोपाळ वायुदुर्घटनापुणेपी.व्ही. सिंधूनगर परिषदसमाज माध्यमेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेगालफुगीपुणे लोकसभा मतदारसंघआंग्कोर वाटप्रदूषणसचिन तेंडुलकरजागतिक व्यापार संघटनामहिलांसाठीचे कायदेछगन भुजबळमराठी संतजगातील देशांच्या राजधान्यांची यादीशिरूर लोकसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघदिवाळीमुखपृष्ठपुरस्कारअंशकालीन कर्मचारीप्रेरणाबाबरज्ञानपीठ पुरस्कारजागतिकीकरणभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची🡆 More