आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस

आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस (इंग्लिश: African National Congress, आफ्रिकन नॅशनल काँग्रेस) हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकातील समाजवादी गणतांत्रिक विचारसरणीचा पक्ष आहे.

दक्षिण आफ्रिकेत सध्या या पक्षाची सत्ता असून पक्षाध्यक्ष जेकब झुमा हे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.

आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस
African National Congress
आफ्रिकन नॅशनल काँग्रेस
संक्षिप्त नाव ANC
एएनसी
अध्यक्ष जेकब झुमा
सरचिटणीस ग्वेदे मांताशे
संस्थापक जॉन डुबे,
पिक्सली का इसाका सेमे,
सॉल प्लात्ये
स्थापना ८ जानेवारी, इ.स. १९१२
मुख्यालय लिथुली हाउस, ५४ साउअर स्ट्रीट, योहानेसबर्ग
मुखपत्र एएनसी टुडे
युवा संघटना एएनसी यूथ लीग
रंग काळा, हिरवा, सोनेरी
राष्ट्रीय सभेतील जागा
२४९ / ४००
प्रांतांच्या राष्ट्रीय परिषदेतील जागा
६० / ९०
पक्ष ध्वज
आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस
http://www.anc.org.za/

दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाचा कालखंड संपल्यानंतर इ.स. १९९४ साली नेल्सन मंडेला देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले. तेव्हापासून आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर सत्ता राखून आहे. इ.स. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेसने ६९.७% मते मिळवली, इ.स. २००९ च्या निवडणुकांत तिने ६५.९% मते कमवली, तर इ.स. २०१४ सालच्या निवडणुकांत तिने ६२.१५% संपादली.

बाह्य दुवे

  • "आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 1997-01-02. 2016-02-14 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

इंग्लिश भाषाजेकब झुमादक्षिण आफ्रिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नवरी मिळे हिटलरलाज्ञानेश्वरीमोरन्यूझ१८ लोकमतसनरायझर्स हैदराबाद २०२२ संघमुंबईविनायक दामोदर सावरकरपश्चिम दिशाज्ञानपीठ पुरस्कारभारताच्या राष्ट्रपतींची यादीमुंबई इंडियन्सपंचांगशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळफणसस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)आंतरजाल न्याहाळकरामशेज किल्लामाती परीक्षणगोवरचमारविधानसभाहरभराएकांकिकामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमुरूड-जंजिराशिखर शिंगणापूरभारतीय निवडणूक आयोगहरितगृहक्रिकेटईमेलसुजात आंबेडकरआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५आदिवासीनिवडणूकबटाटाउभयान्वयी अव्ययझी मराठीयूट्यूबगहूसम्राट अशोकपुणे करारसेंद्रिय शेतीवर्तुळ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसमर्थ रामदास स्वामीराज्य निवडणूक आयोगभारताचे राष्ट्रपतीचेन्नई सुपर किंग्सकल्पना चावलापरभणी लोकसभा मतदारसंघधोंडो केशव कर्वेसातारा लोकसभा मतदारसंघतांदूळभारताच्या पंतप्रधानांची यादीमेष रासशिवाजी अढळराव पाटीलबाळापूर किल्लाअर्जुन वृक्षकुणबीहिंगोली लोकसभा मतदारसंघपुणेस्मृती मंधानाशारदीय नवरात्रगर्भाशयपरभणी जिल्हाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळधुळे लोकसभा मतदारसंघसुप्रिया सुळेस्वामी समर्थदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघभारूड🡆 More