आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे.


पार्श्वभूमी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

सांस्कृतिक महत्त्व

भारतीय धर्म संस्कृतीमधील "योग" संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते.

योग चळवळ

दोन वर्षांत या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. १८ जून रोजी ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले.स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली.

आंतरराष्ट्रीय योग दिन 
सूर्यनमस्कार

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

आंतरराष्ट्रीय योग दिन पार्श्वभूमीआंतरराष्ट्रीय योग दिन सांस्कृतिक महत्त्वआंतरराष्ट्रीय योग दिन योग चळवळआंतरराष्ट्रीय योग दिन बाह्य दुवेआंतरराष्ट्रीय योग दिन संदर्भआंतरराष्ट्रीय योग दिनसंयुक्त राष्ट्रे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यवस्थापनफणसमुंजमहाराष्ट्रातील स्थानिक शासनपुन्हा कर्तव्य आहेसत्यनारायण पूजादशावतारकासारताराबाई शिंदेप्रतिभा पाटीलभारतातील जातिव्यवस्थालोकगीतसिंधु नदीगौतम बुद्धबौद्ध धर्महवामानमाती प्रदूषणमहिलांसाठीचे कायदेधर्मो रक्षति रक्षितःभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हदेवनागरीकुटुंबवाचनवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघहृदयअकोला जिल्हाशाश्वत विकास ध्येयेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाविकास आघाडीछत्रपती संभाजीनगरओमराजे निंबाळकरसंस्कृतीछगन भुजबळपुणे करारहळदविशेषणमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)ताम्हणप्रतापगडमटकासंख्यामुरूड-जंजिराबलुतेदारजैवविविधताग्रंथालयमहाराष्ट्रातील खासदारांची यादीदुष्काळप्रीमियर लीगतलाठीसंजीवकेजाहिरातभारतातील राजकीय पक्षतिसरे इंग्रज-मराठा युद्धताराबाईकविताहातकणंगले लोकसभा मतदारसंघस्त्रीवादी साहित्यउत्तर दिशाकोल्हापूर जिल्हाझाडसुभाषचंद्र बोसभारतरत्‍नअहिल्याबाई होळकरनैसर्गिक पर्यावरणनिसर्गउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणअर्जुन वृक्षनागरी सेवाश्रीधर स्वामीआईसूत्रसंचालनएकांकिकानाशिक लोकसभा मतदारसंघकोटक महिंद्रा बँकगोंदवलेकर महाराजसोलापूर लोकसभा मतदारसंघ🡆 More