अरुणा असफ अली: स्वातंत्र्यसेनानी

अरुणा असफ अली (जुलै १६, १९०८ - जुलै २९, १९९६) या स्वातंत्र्यसेनानी होत्या.

१९०८">१९०८ - जुलै २९, १९९६) या स्वातंत्र्यसेनानी होत्या. त्यांचे मूळ नाव अरुणा गांगुली होय. इ.स. १९४२ सालच्या चले जाव आंदोलनात गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय होत्या. त्या १९५८ मध्ये दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. त्यांनी लिंक या नावाने प्रकाशन संस्था काढून वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके प्रकाशित केली.

पुरस्कार

अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यासाठी १९९७ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Tags:

इ.स. १९०८इ.स. १९५८इ.स. १९९६चले जाव आंदोलनजुलै १६जुलै २९मुंबई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानसशास्त्रवि.वा. शिरवाडकरभारतातील मूलभूत हक्कवृत्तअष्टविनायकविमाभूगोलमहासागरप्राण्यांचे आवाजसंगणक विज्ञानवस्तू व सेवा कर (भारत)जसप्रीत बुमराहमराठा साम्राज्यमदर तेरेसासांचीचा स्तूपनागपूरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारतीय प्रजासत्ताक दिनविवाहयकृतशेळी पालनशुभेच्छाशिवसंकष्ट चतुर्थीउंबरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीनाशिक जिल्हादेहूपरभणी जिल्हापन्हाळाखाजगीकरणगुढीपाडवाभुजंगप्रयात (वृत्त)पानिपतची पहिली लढाईसंदेशवहनवाक्यभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीबीड जिल्हानरनाळा किल्लामहाराष्ट्रातील लेण्यांची यादीजेराल्ड कोएत्झीगर्भाशयकायदादेवेंद्र फडणवीसवर्धा लोकसभा मतदारसंघचंद्रशेखर आझादघनकचरारवींद्रनाथ टागोरराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भारताचे राष्ट्रपतीदिशाचंद्रप्राणायामव्यंजननिबंधभारतबालिका दिन (महाराष्ट्र)रावेर लोकसभा मतदारसंघयेसूबाई भोसलेचेन्नई सुपर किंग्सवेदसायना नेहवालभारतातील जिल्ह्यांची यादीएकनाथ शिंदेअश्वगंधानरसोबाची वाडीसंत जनाबाईपी.व्ही. सिंधूवातावरणआवळानाशिकईस्टरएबीपी माझासुजात आंबेडकरज्वालामुखीकुटुंबशाहू महाराजशारदीय नवरात्रकोरफड🡆 More