अभिजात भाषा

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे.

केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.

  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
  • भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

अभिजात भाषांची यादी

भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषेसाठी प्रयत्न

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

अभिजात भाषा ंची यादीअभिजात भाषा मराठी भाषेसाठी प्रयत्नअभिजात भाषा हे सुद्धा पहाअभिजात भाषा संदर्भअभिजात भाषाभारत सरकार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समाजशास्त्रहिंदू कोड बिलवर्णमालास्त्री सक्षमीकरणएकांकिकाहिंगोली विधानसभा मतदारसंघरोजगार हमी योजनाचिपको आंदोलन३३ कोटी देवटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरीबाबासाहेब आंबेडकरहिरडासावता माळीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमाती प्रदूषणभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेगूगलअजिंठा-वेरुळची लेणीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननाशिकमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाकवितामलेरियाविदर्भजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)शरद पवारविठ्ठलभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तचंद्रगुप्त मौर्यभोपळाकरवंदबहावाकिशोरवयबचत गटभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसमुपदेशनमानवी शरीरमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेनांदेड लोकसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूकोकणएकपात्री नाटकमृत्युंजय (कादंबरी)अमेरिकेची संयुक्त संस्थानेछत्रपती संभाजीनगर जिल्हापुन्हा कर्तव्य आहेवडलोकसभा सदस्यगोपाळ कृष्ण गोखलेभारताचे संविधानहनुमाननाशिक लोकसभा मतदारसंघशिर्डी लोकसभा मतदारसंघमराठी साहित्यप्रेमानंद गज्वीहातकणंगले लोकसभा मतदारसंघभोपाळ वायुदुर्घटनापहिले महायुद्धकापूसजालना लोकसभा मतदारसंघबारामती लोकसभा मतदारसंघराज ठाकरेकोटक महिंद्रा बँककोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघअर्थसंकल्पभरती व ओहोटीविजय कोंडकेवित्त आयोगलहुजी राघोजी साळवेसंस्‍कृत भाषानालंदा विद्यापीठ🡆 More