अकोले तालुका:

अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

हा लेख अकोले तालुका विषयी आहे. अकोले शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.

अकोले तालुका
अकोले is located in अहमदनगर
अकोले
अकोले
अकोले तालुक्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
जिल्हा उप-विभाग संगमनेर
मुख्यालय अकोले

क्षेत्रफळ १,५०५.०८ कि.मी.²
लोकसंख्या २९२३१९ (इ.स. २०११)
शहरी लोकसंख्या
साक्षरता दर ५९.१५%
लिंग गुणोत्तर १००३ /

प्रमुख शहरे/खेडी कोतूळ, राजूर
तहसीलदार मुकेेश कांबळे
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ अकोले
पर्जन्यमान १,०५८ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

प्रमुख आकर्षणे

रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, विश्राम गड ( पट्टाकील्ला) हरिश्चंद्रगड यांसारखे किल्ले, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाणे अकोले तालुक्यात आहेत.

अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.

धरणे

प्रवरा नदीवर इ.स. १९१६ साली बांधण्यात आलेले भंडारदरा धरण अकोले तालुक्यात आहे. तसेच प्रवरेवरच बांधले जात असलेले ७.८ टीएमसी (थाउजंड मिलियन क्यूबिक फीट, १ खर्व घनफूट) क्षमतेचे निळवंडे धरण आहे. अकोले तालुक्यात १२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे.

रंधा धबधब्याशेजारी कोदणी प्रकल्प नावाचा एक जलविद्युत प्रकल्प आहे. या जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ३४ मेगावॅट आहे. हा प्रकल्प डॉडसन कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर चालण्यासाठी देण्यात आला आहे.

४) बलठण धरण :

अकोले तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागातील बलठण धरण हे सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणुन नव्याने ओळखले जाणारे प्रेक्षणीय स्थळ आहे . बलठण व पुरुषवाडी यां गावांच्या स्थिरावरील कुरकुंडी नदी आता बलठण धरण नावाने ओळखली जाते , माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या कारकीर्दित बांधण्यात आलेले हे बलठण धरण असुन येथील देखावा पाहण्यासाठी पावसाळ्यात गिर्यारोहकांची भ्रमंती बघायला मिळते.

अकोले तालुक्यातील गावे

तांभोळ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "अहमदनगर जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावरील अकोले तालुक्याविषयीची संक्षिप्त माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ

Tags:

अकोले तालुका प्रमुख आकर्षणेअकोले तालुका धरणेअकोले तालुका अकोले तालुक्यातील गावेअकोले तालुका हे सुद्धा पहाअकोले तालुका बाह्य दुवेअकोले तालुका संदर्भअकोले तालुकाकळसूबाई शिखरनिलवंडे धरणपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाप्रवरा नदीभंडारदरा धरणभारतमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नामविराट कोहलीजालियनवाला बाग हत्याकांडजालना लोकसभा मतदारसंघगाडगे महाराजस्वामी विवेकानंदविमानफाहोमरुल चळवळनितंबद प्रॉब्लम ऑफ द रूपीलोकसंख्या घनताकुटुंबनियोजनभिवंडी लोकसभा मतदारसंघसांगलीभोपाळ वायुदुर्घटनासर्वनामज्वारीशुभं करोतिचंद्रअहिल्याबाई होळकररतन टाटामुंबईभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७महात्मा फुलेकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघउत्तर दिशानाशिककुणबीतलाठीहुंडानांदेड लोकसभा मतदारसंघलखनौ करारकोल्हापूर जिल्हाप्राण्यांचे आवाजटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभूकंपआंबेडकर कुटुंबसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदमण्यारहनुमान चालीसाभारताचे पंतप्रधानहिंगोली लोकसभा मतदारसंघज्योतिर्लिंगतैनाती फौजराज ठाकरेप्रीमियर लीगअर्जुन वृक्षज्योतिबा मंदिरआळंदीकर्ण (महाभारत)स्मिता शेवाळेमुघल साम्राज्यनाथ संप्रदायपानिपतपंकजा मुंडेजागतिक तापमानवाढगोंधळकेळगजानन दिगंबर माडगूळकरमलेरियालीळाचरित्रदिशामुख्यमंत्रीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)मोबाईल फोनमहाराष्ट्रातील लोककलाकेरळभारतीय संविधानाची उद्देशिकामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारतीय चित्रकलाअहवालआचारसंहितास्त्रीवादहडप्पाशाहू महाराजसोलापूर लोकसभा मतदारसंघपवनदीप राजन🡆 More