हंगा धरण

पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील हंगा नावाचे एक धरण आहे.

हे मातीचे धरण हंगा नदीवर असून जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे.धरणाची लांबी ४०० मीटर असून उंची १५ मीटर आहे.या दगड माती बांधकाम असलेल्या धरणाचे काम इ.स.१९७२ ते १९८० पर्यंत सुरू होते.याधरणाची निर्मिती सिंचनासाठी करण्यात आलेली असून यापासून हंगा मुंगशी वडनेर या गावाच्या हद्दीतील शेती सिंचनाकरीता एक कालवा खोदलेला आहे त्यामुळे सदर गावामधील शेती सिंचनाखाली आली आहे.त्यामुळे या गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.परंतु गेल्या काही दशकांपासून पारनेर व परीसरात खूप कमी पाऊस पडत असल्याने व धरणामध्ये पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाची अवस्था जायकवाडी धरणासारखी झालेली आहे.हंगा धरण प्रजिमा पासून १ किमी आहे. या धरणातून हंगा पारनेर शहर लोणी हवेली या गावच्या नळ पाणी पुरवठा योजना असून तलावात सतत कमी पाणीसाठा असल्याने या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे या योजना असलेल्या गावांनी टंचाई काळासाठी पर्यायी मुळा धरणातून तत्काळ पाणी पुरवठा योजना व टँकर सुरू केलेली अाहे.

हंगा धरण
अधिकृत नाव हंगा धरण
धरणाचा उद्देश सिंचन

याच हंगा नदीवर ब्रिटिशांनी विसापूर तलाव बांधला आहे.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

Tags:

अहमदनगर जिल्हापारनेरहंगा नदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीकर्नाटकमाती प्रदूषणभारत सरकार कायदा १९१९अश्वगंधामहाराष्ट्र गीतमिठाचा सत्याग्रहपारमितामराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहानुभाव पंथमराठी रंगभूमीसिंधुदुर्गरमेश बैसपियानोयेशू ख्रिस्तस्त्रीवादशिवाजी महाराजांची राजमुद्राकडुलिंबमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाबायर्नबावीस प्रतिज्ञाबलुतेदारपरीक्षितयशवंतराव चव्हाणकोरोनाव्हायरस रोग २०१९वंजारीमहाराष्ट्रातील घाट रस्तेबाजी प्रभू देशपांडेवस्तू व सेवा कर (भारत)हिंदू लग्नअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनसांडपाणीखनिजसुतार पक्षीआनंदीबाई गोपाळराव जोशीअकबरखाजगीकरणज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकनदीघारापुरी लेणीवीणाव्यंजनवेड (चित्रपट)श्यामची आईगोत्रभारतीय जनता पक्षअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धज्ञानेश्वरमहाराष्ट्रामधील जिल्हेतारामासाभरती व ओहोटीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीराजस्थाननाशिक जिल्हापाणीकर्करोगहनुमान चालीसाराज्यसभाभारताची संविधान सभाभारताचे पंतप्रधानचित्ताजागतिक बँकभारतीय रुपयापोक्सो कायदाशिवराम हरी राजगुरूसंगणकाचा इतिहासहिमालयमाहितीसमाजशास्त्रभाषामटकासम्राट अशोकगाडगे महाराजकोल्डप्लेइ.स.पू. ३०२छगन भुजबळ🡆 More