शैलेन्द्र सिंह हे एक भारतीय पार्श्वगायक आणि अभिनेता आहे.
१९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक हिंदी आणि काही मराठी गाणी गायली. १९७४ च्या बॉबी चित्रपटातील "मैं शायर तो नाही" गीतासाठी ते प्रसिद्ध आहेत ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. २०१९ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.
Indian singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर ४, इ.स. १९५२ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article शैलेंद्र सिंह, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.