लता मंगेशकर पुरस्कार

लता मंगेशकर पुरस्कार नावाचे अनेक पुरस्कार आहेत जे संगीताच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या गायकास, वादकास किंवा संगीतकारास दिले जातात.

Lata Mangeshkar Award for Lifetime Achievement (en); लता मंगेशकर पुरस्कार (mr); लता मंगेशकर पुरस्कार (hi) musical award given by the Government of Andhra Pradesh (en); विकिपीडिया लेख सूची (hi); musical award given by the Government of Andhra Pradesh (en)

भारतातील विविध राज्य सरकारे या नावाने पुरस्कार प्रदान करतात. त्यातले काही नामांकीत पुरस्कार आहे:

  • मध्य प्रदेश सरकारतर्फे इ.स. १९८४ पासून दिला जातो.
  • महाराष्ट्र सरकारतर्फे इ.स. १९९२ पासून दिला जातो. ह्याला "लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार" देखील म्हणतात.
  • आंध्र प्रदेश सरकारतर्फे
लता मंगेशकर पुरस्कार 
musical award given by the Government of Andhra Pradesh
माध्यमे अपभारण करा
लता मंगेशकर पुरस्कार  विकिपीडिया
प्रकारपुरस्कार
याचे नावाने नामकरण
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विजेते

मध्य प्रदेश सरकार पुरस्कार

वर्ष प्राप्तकर्ता नोट्स
1984 नौशाद संगीत दिग्दर्शक
1985 किशोर कुमार गायक
1986 जयदेव संगीत दिग्दर्शक
1987 मन्ना डे गायक
1988 खय्याम संगीत दिग्दर्शक
1989 आशा भोसले गायक
1990 लक्ष्मीकांत-प्यारेलाल संगीत दिग्दर्शक
1991 के.जे. येशुदास गायक
1992 राहुल देव बर्मन संगीत दिग्दर्शक
1993 संध्या मुखर्जी गायक
1994 अनिल विश्वास संगीत दिग्दर्शक
1995 तलत मेहमूद गायक
1996 कल्याणजी-आनंदजी संगीत दिग्दर्शक
1997 जगजीतसिंह गायक
1998 इळैयराजा संगीत दिग्दर्शक
1999 एस.पी. बालसुब्रमण्यम गायक
2000 भूपेन हजारिका संगीत दिग्दर्शक
2001 महेंद्र कपूर गायक
2002 रवींद्र जैन संगीत दिग्दर्शक
2003 सुरेश वाडकर गायक
2004 ए.आर. रहमान संगीत दिग्दर्शक
2005 कविता कृष्णमूर्ती गायक
2006 हृदयनाथ मंगेशकर संगीत दिग्दर्शक
2007
2008 रविशंकर शर्मा संगीत दिग्दर्शक
2009 अनुराधा पौडवाल गायक
2010 राजेश रोशन संगीत दिग्दर्शक
2011 हरिहरन गायक
2012 उषा खन्ना संगीत दिग्दर्शक
2013 अलका याज्ञिक गायक
2014 बप्पी लहिरी संगीत दिग्दर्शक
2015 उदित नारायण गायक
2016 अनू मलिक संगीत दिग्दर्शक
2017 सुमन कल्याणपूर गायक
2018 कुलदीप सिंग संगीत दिग्दर्शक
2019 शैलेंद्र सिंह गायक
2020 आनंद-मिलिंद संगीत दिग्दर्शक
2021 कुमार सानू गायक

महाराष्ट्र सरकार पुरस्कार

संगीत आणि गायन क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या व्यक्तीस महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी "गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार" दिला जातो. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-

वर्ष प्राप्तकर्ता नोट्स
1992 माणिक वर्मा गायक
1993 श्रीनिवास विनायक खळे संगीत दिग्दर्शक
1994 गजानन वाटवे संगीत दिग्दर्शक
1995 दत्तात्रेय शंकर डावजेकर संगीत दिग्दर्शक
1996 जितेंद्र अभिषेकी गायक
1997 हृदयनाथ मंगेशकर संगीत दिग्दर्शक
1998 अनिल विश्वास संगीत दिग्दर्शक
1999 आशा भोसले गायक
2001 सुधीर फडके संगीत दिग्दर्शक
2002 प्यारेलाल संगीत दिग्दर्शक
2004 स्नेहल भाटकर संगीत दिग्दर्शक
2005 मन्ना डे गायक
2006 जयमाला शिलेदार गायक
2009 सुमन कल्याणपूर गायक
2010 सुलोचना चव्हाण गायक
2011 यशवंत देव संगीत दिग्दर्शक
2012 आनंदजी संगीत दिग्दर्शक
2014 कृष्णा कल्ले गायक
2017 पुष्पा पागधरे पार्श्वगायक
2018 विजय पाटील संगीत दिग्दर्शक
2019 उषा खन्ना संगीत दिग्दर्शक
2020 उषा मंगेशकर गायक

आंध्र प्रदेश सरकार पुरस्कार

वर्ष प्राप्तकर्ता नोट्स
2011 शंकर महादेवन संगीत दिग्दर्शक
2011 के.एस. चित्रा गायक

संदर्भ

Tags:

लता मंगेशकर पुरस्कार विजेतेलता मंगेशकर पुरस्कार संदर्भलता मंगेशकर पुरस्कारलता मंगेशकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुरूड-जंजिराजलप्रदूषणसुतकसैराटकृष्णअमरावती जिल्हाधनंजय चंद्रचूडसुप्रिया सुळेगालफुगीपोक्सो कायदाराहुल कुलकोटक महिंद्रा बँकआणीबाणी (भारत)वसाहतवादव्यवस्थापननंदुरबार लोकसभा मतदारसंघनेतृत्वदशरथधर्मो रक्षति रक्षितःहनुमान जयंतीभाषा विकासखडकवासला विधानसभा मतदारसंघकुटुंबबिरसा मुंडाहृदयमहाराष्ट्रातील स्थानिक शासनस्त्रीवादजगातील देशांच्या राजधान्यांची यादीकान्होजी आंग्रेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीभारतातील मूलभूत हक्कएकपात्री नाटकजीवनसत्त्वशुभेच्छाराजगडफकिराजैवविविधता२०२४ मधील भारतातील निवडणुकालोकमतक्षय रोगप्राण्यांचे आवाज३३ कोटी देवनामदेवसेवालाल महाराजभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यातापमानवाचनमतदानसरपंचबारामती लोकसभा मतदारसंघसावता माळीमाहितीविजयसिंह मोहिते-पाटीलकोल्हापूरजया किशोरीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)सातव्या मुलीची सातवी मुलगीअजिंठा लेणीभारताचा ध्वजहोमी भाभारोजगार हमी योजनाज्यां-जाक रूसोबीड लोकसभा मतदारसंघगांडूळ खतभारताचा इतिहासनागरी सेवावर्धमान महावीरद्रौपदी मुर्मूरमाबाई आंबेडकरविधानसभाथोरले बाजीराव पेशवेलावणीस्वच्छ भारत अभियाननितीन गडकरीशिरूर विधानसभा मतदारसंघज्ञानेश्वरराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)लातूर लोकसभा मतदारसंघभाषालंकार🡆 More